शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दर्शनरांगेत पाणी, चहा, खिचडीची सोय; रांगेतील भाविकांसाठी अभंग ऐकण्याची सोय

By appasaheb.patil | Updated: July 16, 2024 19:31 IST

तासनतास दर्शनासाठी रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना संतांचे अभंग ऐकण्याची सोयही मंदिर समिती प्रशासनाने केल्याने भाविकांचा थकवा दूर होताना दिसत आहे.

सोलापूर : आषाढी यात्रेसाठी पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना सुलभ दर्शन मिळावे आणि दर्शन रांगेत पिण्याचे पाणी, चहा आणि उपवासाची खिचडीचे वाटप विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीकडून करण्यात येत आहे. तासनतास दर्शनासाठी रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना संतांचे अभंग ऐकण्याची सोयही मंदिर समिती प्रशासनाने केल्याने भाविकांचा थकवा दूर होताना दिसत आहे.

उद्या आषाढी एकादशीचा सोहळा होत आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकरी रांगेत उभे असून दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत पोहोचली आहे. सध्या पंढरपूर शहरात १५ लाखांहून अधिक भाविक दाखल झाल्याचा अंदाज पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार आहे. या शासकीय महापूजेला मानाचे वारकरीही असणार आहेत. विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन पायी वारी करीत आलेल्या दोन्ही संतांच्या मानाच्या पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या आहेत.

आषाढी यात्रा कालावधीत भाविकांना आवश्यक व मुबलक सोयी-सुविधा मंदिर समितीच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामध्ये दर्शनरांगेत बॅरीकेटींग करून त्यावर ताडपत्री शेड, जादा पत्राशेडची निर्मिती, आपत्कालीन गेट, विश्रांती कक्ष, फॅब्रिकेटेड शौचालये, बसण्याची सुविधा, लाईव्ह दर्शन, कुलर-फॅन, मिनरल वॉटर, चहा वाटप करण्यात येत असल्याची माहिती सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी यावेळी दिली. 

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीSolapurसोलापूरWaterपाणी