शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीला भिगवणजवळ अपघात; अव्वल कारकूनचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 18:14 IST

accident : हा अपघात बुधवारी सकाळच्या सुमारास झाला.

सोलापूर : शासकीय कामकाजासाठी पुण्याला निघालेल्या प्रांताधिकारी नंबर दोन यांच्या वाहनाला भिगवनजवळ अपघात झाला. या अपघातात एका अव्वल कारकूनाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरे अव्वल कारकून गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी सकाळच्या सुमारास झाला.

अव्वल कारकून उमेश वैद्य (वय ४८, रा. मोहित नगर, सोलापूर) असे मयताचे नाव असून व राजकुमार वाघमारे असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. दोघेजण हे मंगळवारी सकाळी Mh13 BQ0097 या प्रांताधिकारी क्रमांक दोन यांच्या वाहनातून शासकीय कामकाजासाठी पुण्याला गेले होते. 

दरम्यान, ते भिगवण जवळ गेले असता त्यांच्या गाडीचा आणि कंटेनरचा अपघात झाला. या अपघातात हे दोघेही गंभीर जखमी झाले होते. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली. मात्र उपचार सुरू असताना उमेश वैद्य यांचा मृत्यू झाला. 

दरम्यान, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी या अपघाताची माहिती मिळताच इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांना संपर्क केला. त्यांच्यावर इंदापूर या ठिकाणी उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने या वाहनांमध्ये प्रांताधिकारी सुमित शिंदे हे नव्हते. 

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघात