शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

मुस्लिम समाजातील व्यक्तींवरील होणारे हल्ले रोखा

By appasaheb.patil | Published: July 03, 2019 4:50 PM

सोलापुरातील मुस्लिम बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

ठळक मुद्दे- मुस्लिम कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे- आंदोलनात मुस्लिम युवक, युवतींचा समावेश- जिल्हाधिकाºयांना दिले विविध मागण्यांचे निवेदन

सोलापूर : मुस्लिम समाजातील व्यक्तींवर सातत्याने होणारे हल्ले त्वरीत रोखावे यासाठी मुस्लिम कृती समितीतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात अनेक तरूण हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन आले होते़ गेल्या पाच वर्षात देशभरात अशा माणसांच्या घटनात वाढ झाली आहे़ या हिंसामध्ये बळी पडलेल्यांना त्यांच्या कुटुंबियांना एक कोटीची मदत देण्यात यावी, मोसीन शेख हत्याप्रकरणात सरकारी वकीलाची नियुक्ती करण्यात यावी, त्याच्या कुटुंबियांना ५० लाखांची आर्थिक मदत करावी, झुंडशाही प्रवृत्तीला समर्थन देणाºया राजकीय पक्षांची मान्यता रद्द करावी यासह आदी मागण्यांसाठी मुस्लिम समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश केला़ या आंदोलनात सोलापूर शहर व जिल्ह्यातील मुस्लिम बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरMuslimमुस्लीमSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय