शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या लाटेची शक्यता; अंगणवाडी, प्राथमिक शाळेतील मुलांची होणार रक्ततपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 14:13 IST

तिसऱ्या लाटेआधीच मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देणार

सोलापूर : तिसऱ्या लाटे आधीच जिल्ह्यातील अंगणवाडी व प्राथमिक शाळेतील मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. 

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे उपस्थित होते. जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती व संभाव्य तिसऱ्या लाटेच्या तयारीबाबत पालकमंत्री भरणे यांनी माहिती घेतली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी म्हणाले तिसर्‍या लाटेत बालकांना बाधा होण्याची वाट न पाहता  जिल्हा आरोग्य विभागातर्फे उपाययोजना सुरू केल्या आहेत.

जिल्ह्यातील अंगणवाडी व प्राथमिक शाळांतील मुलांचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. या मुलांच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यावरून मुलांची प्रतिकारशक्ती कमी होण्या आधीच उपाययोजना केल्या जाणार आहेत. तसेच जिल्ह्यात बालकांचे कोवीड सेंटर सुरू करण्यासाठी तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी तज्ञांची मदत घेण्यात आली आहे. झिरो ते तीन वर्षे वयोगटातील मुले घरी आईजवळ असतात व तीन ते सहा वर्षे वयोगटातील मुले अंगणवाडीत असतात. सध्या कोरोनामुळे अंगणवाड्या बंद असल्या तरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे त्यांच्यावर लक्ष आहे. त्यानंतर पहिली ते दहावीपर्यंतची मुले शाळेत असतात. झिरो ते तीन वयोगटातील मुलांना बाधा झाल्यास हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करणे जिकरीचे होणार आहे. अशी मुले आई जवळच राहत असल्याने त्या अनुषंगाने तयारी करण्याचे नियोजन सुरू असल्याचे स्पष्ट केले. पालकमंत्री भरणे यांनी या नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळाEducationशिक्षण