शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

गावातून घर गाठण्यासाठी या गावातील लोकांना करावा लागतोय होडीतून प्रवास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 13:08 IST

आम्ही अजून किती दिवस होडीतून प्रवास करायचा? वाळूजकरांचा सवाल : नदीवर पूल उभारण्याची मागणी

ठळक मुद्दे देगाव वा़ येथील कोल्हापूर बंधाºयाला दारे टाकल्यामुळे वाळूज -सोलापूर रस्त्यावर १० फूट पाणी गावाच्या पूर्वेला पाचशे नागरिकांची जाधव वस्ती आहे. तसेच गावांचा निम्मा भाग नदीच्या पलीकडे आहेनदीला पाणी आल्यावर तिकडे जायचे कसे? असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे

वाळूज : वाळूज (ता़ मोहोळ) येथे भोगावती व नागझरी या दोन नद्यांचा संगम झालेला आहे़ मुसळधार पावसामुळे सध्या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत़  गावच्या पूर्वेला सुमारे ५०० नागरिकांची जाधव वस्ती आहे़ त्यामुळे या वस्तीवरील नागरिकांना किरकोळ कामासाठी वाळूजला जावे लागते़ पण सध्या पाणी असल्याने होडीतूनच धोकादायक प्रवास करावा लागत आहे़ तरी या ठिकाणी पूल उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

वाळूज येथे भोगावती व नागझरी नद्यांचा संगम आहे़ शिवाय सध्या देगाव वा़ येथील कोल्हापूर बंधाºयाला दारे टाकल्यामुळे वाळूज -सोलापूर रस्त्यावर १० फूट पाणी आहे. गावाच्या पूर्वेला पाचशे नागरिकांची जाधव वस्ती आहे. तसेच गावांचा निम्मा भाग नदीच्या पलीकडे आहे़ नदीला पाणी आल्यावर तिकडे जायचे कसे? असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे़ नागरिकांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदीसाठी, आजारी व्यक्तीला दवाखान्यात नेण्यासाठी वाळूज येथे येण्यासाठी कळमण, नरखेडमार्गे ४० कि.मी. अंतर पार करून यावे लागते. प्रत्येक निवडणुकीत हा प्रश्न उपस्थित केला जातो़ संबंधित उमेदवार हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देतो़ नंतर फिरकतच नाहीत़ त्यामुळे नागरिकांचे हाल सुरूच आहेत़ तरी या नदीवर कायमस्वरूपी पूल उभारावा, अशी मागणी सुभाष जाधव, धनाजी मोटे, तुकाराम कादे, तुकाराम काकडे, जयवंत जाधव, सुभाष कादे यांनी तहसीलदारांकडे केली आहे़ 

संबंधित होडी चालक याला सुरक्षिततेविषयी समज दिली आहे़ तसेच तहसीलदार, पोलीस निरीक्षकांना खासगी होडी नदीमध्ये चालू असल्याबाबत कळविले आहे़- अर्चना कादे,पोलीस पाटील, वाळूज

टॅग्स :SolapurसोलापूरriverनदीRainपाऊसwater transportजलवाहतूक