लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
'रोहयो' तील मजुरांना २४ रुपयांची वेतनवाढ - Marathi News | 24 rupees hike for laborers in 'Rohyo' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'रोहयो' तील मजुरांना २४ रुपयांची वेतनवाढ

२०२३ मध्ये २५६ रुपये इतकी मजुरी होती. त्यापूर्वी २०२२ मध्ये २४८ रुपये तसेच २०२१ मध्ये २३८ रुपये मजुरी होती. ...

पवारांची सभा सुरू होती, रोहित पवारांनी 'ती' माहिती दिली अन् अभिजीत पाटील अचानक निघून गेले! - Marathi News | mla Rohit Pawar gave information about bank action and Abhijit Patil suddenly left | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पवारांची सभा सुरू होती, रोहित पवारांनी 'ती' माहिती दिली अन् अभिजीत पाटील अचानक निघून गेले!

करमाळ्यात सभा सुरू असतानाच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अभिजीत पाटील यांना धक्का बसला आहे. ...

मोठी बातमी! पंढरपुरातील विठ्ठल कारखान्याचे गोडाऊन सील; कारखान्याच्या शटरला जाहीर ताबा नोटीस - Marathi News | Godown seal of Vitthal factory in Pandharpur Public possession notice to factory shutters | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी! पंढरपुरातील विठ्ठल कारखान्याचे गोडाऊन सील; कारखान्याच्या शटरला जाहीर ताबा नोटीस

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि. वेणूनगर-गुरसाळे, (ता.  पंढरपूर, जि.सोलापूर) कारखान्याच्या ३ गोडाऊनला सिल केले. ...

माढ्यात महायुतीला धक्के सुरूच; करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटलांचा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश - Marathi News | set back for mahayuti in Madha lok sabha Former Karmala MLA Narayan Patil joins sharad Pawars NCP | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढ्यात महायुतीला धक्के सुरूच; करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटलांचा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

Narayan Patil : नारायण पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. ...

म्हातारं लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला लावून हिंडतंय; सदाभाऊ खोतांचा गावरान टोला - Marathi News | Madha Lok Sabha Election 2024 Sadabhau Khot criticized on MP Sharad Pawar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :म्हातारं लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला लावून हिंडतंय; सदाभाऊ खोतांचा गावरान टोला

Madha Lok Sabha Election 2024 : माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीचा जोरदार प्रचार सुरू आहे. ...

साेलापूरमध्ये लढत तरुणाईची; प्रणिती शिंदे बाजी मारणार की, भाजप तिसऱ्यांदा जागा राखणार? - Marathi News | Solapur Loksabha Election - Will Praniti Shinde win or will BJP retain the seat for the third time? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साेलापूरमध्ये लढत तरुणाईची; प्रणिती शिंदे बाजी मारणार की, भाजप तिसऱ्यांदा जागा राखणार?

संघटनात्मक रचनेमुळे भाजपला विजयाचा विश्वास आहे, तर भाजपचे दाेन खासदार निष्क्रिय ठरले या मुद्द्यावर काँग्रेसला विजयाची आशा वाटत आहे.  ...

बायकोशी भांडण...! नवऱ्यानं प्राशन केलं पोलीस ठाण्यासमोर कीटकनाशक - Marathi News | Fight with wife husband asked for insecticide in front of the police station in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बायकोशी भांडण...! नवऱ्यानं प्राशन केलं पोलीस ठाण्यासमोर कीटकनाशक

नवरा -बायकोची राहत्या घरी कुरबूर होऊन भांडण झालं. ...

पंढरपूर अन् सांगोल्याची तहान भागविणाऱ्या बंधारा गाठतोय तळ, केवळ दोन मीटर पाणीसाठा - Marathi News | dam that quenches the thirst of Pandharpur and Sangola is reaching its bottom, only two meters of water storage | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर अन् सांगोल्याची तहान भागविणाऱ्या बंधारा गाठतोय तळ, केवळ दोन मीटर पाणीसाठा

सांगोला व पंढरपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यातील पाणीपातळी घटू लागली आहे. ...

दुपार आणि रात्रीच्या तापमानात १६ अंशाची तफावत; आज ४१.१ अंश सेल्सिअसची नोंद  - Marathi News | 16 degree difference between day and night temperature Today recorded 41.1 degrees Celsius | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुपार आणि रात्रीच्या तापमानात १६ अंशाची तफावत; आज ४१.१ अंश सेल्सिअसची नोंद 

एप्रिल महिन्यात वाढत जाणारे तापमान आणि रात्री पडणारा पाऊल याचा परिणाम हवामानावर होत आहे. ...