मागील काही वर्षापासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून बेकायदेशीर दगडफेक, खंडणी मागणे, जबरी चोरी, ईच्छापूर्वक शस्त्रानीशी दुखापत करणे, शस्त्रानीशी धमकी देणे आदी गंभीर स्वरूपाचे तीन गुन्हे शहरात दाखल आहेत. ...
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील अल्पवयीन बालिका शहरातील एका नगरात आपल्या नातलगासमवेत वास्तव्यास आहे. बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास नमूद आरोपीने पिडित बालिकेला मेसेस करुन घराबाहेर बोलावून घेतले. ...
Solapur News:हैदराबाद येथील विजया नायडू या दानशूर महिला भाविकाने पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती (पंढरपूर) यांना १३० ग्रॅम पदक असलेले सोन्याचे मणिहार अर्पण करून भक्तीतील गोडवा वाढवला. या सुवर्णहाराची किंमत ८ लाख ३६ हजार रुपये आहे. ...
आषाढवारी पूर्वनियोजनाबाबत पंढरपूर प्रांत कार्यालयात खातेप्रमुखांची प्रशासकीय बैठक पार पडली. यावेळी अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी आदेश दिले. ...
जखमी फिर्यादी बंदगी हुसेनबाशा सिंगीकर (वय- ३५, बसवेश्वर नगर, नई जिंदगी, सोलापूर) यास एक लाख रुपये नुकसान भरपाईचा आदेश बजावला. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांच्या समोर या खटल्याची सुनावणी झाली. ...