लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोरमाळेत कुटुंब तेथे सीताफळ रोपवाटिका - Marathi News | Custard apple nursery there in Gormala | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गोरमाळेत कुटुंब तेथे सीताफळ रोपवाटिका

प्रात्यक्षिक स्वरूपात सीताफळ रोपवाटिकाच्या मिळालेल्या ज्ञानावर पूर्ण गावकरी उत्कृष्ट दर्जाची रोपे तयार करण्याचा हातखंडा पुरुषांसह महिलादेखील अवगत झाला आहे. ... ...

पुण्यातील कॅम्पमध्ये पंजाब नॅशनल बँकेसमोर हातात भिकेचा कटोरा घेत शेतकऱ्यांचे आंदोलन - Marathi News | Farmers agitation in front of Punjab National Bank in a camp in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील कॅम्पमध्ये पंजाब नॅशनल बँकेसमोर हातात भिकेचा कटोरा घेत शेतकऱ्यांचे आंदोलन

सोलापूरचे करमाळा तालुक्यातील आमदार संजय शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून घेतले कर्ज ...

किचनमध्ये आरोग्यदायी पदार्थांचा घमघमाट; कोरोनामुळे जंग फूडने धरली घराबाहेरची वाट ! - Marathi News | A flurry of healthy foods in the kitchen; Corona causes Jung Food to wait outside the house! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :किचनमध्ये आरोग्यदायी पदार्थांचा घमघमाट; कोरोनामुळे जंग फूडने धरली घराबाहेरची वाट !

पालेभाज्यांवर भर : रेसिपी पाहून बनू लागला स्वयंपाक ...

राज्यातील ऊसाच्या अचूक नोंदीसाठी साखर आयुक्त कार्यालयाचा ॲप - Marathi News | App of Sugar Commissioner's Office for accurate registration of sugarcane in the state | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्यातील ऊसाच्या अचूक नोंदीसाठी साखर आयुक्त कार्यालयाचा ॲप

गाळपाचे होईल नियोजन ; एका उसाची अनेक कारखान्यांकडे होणारी नोंद थांबेल ...

महापालिका, झेडपी निवडणुका पुढे ढकलण्याची तयारी; अजित पवार यांचे संकेत - Marathi News | Municipal Corporation, ZP preparing to postpone elections; Hints from Ajit Pawar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महापालिका, झेडपी निवडणुका पुढे ढकलण्याची तयारी; अजित पवार यांचे संकेत

मनपामध्ये द्विसदस्यीय रचना, पालकमंत्री बदलाचा सूर मागे ...

राष्ट्रवादीचे ‘दाेन खबरे’ शरद पवारांच्या बैठकीची माहिती सुशीलकुमार शिंदे यांना कळवितात - Marathi News | NCP's 'Daen Khabare' informs Sushilkumar Shinde about Sharad Pawar's meeting | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राष्ट्रवादीचे ‘दाेन खबरे’ शरद पवारांच्या बैठकीची माहिती सुशीलकुमार शिंदे यांना कळवितात

पुण्यातील बैठकीत महेश गादेकर यांचा खळबळजनक आराेप, अजित पवारही भडकले ...

लऊळमधील दांपत्यांचे ४० किलोमीटर लोटांगण; जाणून घ्या नेमकं कारण काय - Marathi News | 40 km lotangana of couples in Laul; Find out exactly why | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लऊळमधील दांपत्यांचे ४० किलोमीटर लोटांगण; जाणून घ्या नेमकं कारण काय

जगाला कोरोनामुक्त कर अन् विठ्ठल मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यासाठी साकडे ...

सोलापुरात भजन आंदोलन; पारंपारिक दिंडी अन् पालख्यांना आषाढीत परवानगी देण्याची मागणी - Marathi News | Bhajan movement in Solapur; Demand for permission for traditional Dindi Anpalakhs | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात भजन आंदोलन; पारंपारिक दिंडी अन् पालख्यांना आषाढीत परवानगी देण्याची मागणी

आषाढीवारीसाठी वारकरी मंडळा कडून भजन आंदोलन ...

देहू व आळंदीच्या प्रस्थान सोहळ्यात प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी - Marathi News | Permission for 100 Warakaris each in the departure ceremony of Dehu and Alandi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देहू व आळंदीच्या प्रस्थान सोहळ्यात प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी

आषाढी वारीसाठी नियमावली जाहीर; सर्व मानाच्या पालखी सोहळ्यांचे पंढरपूरमध्ये दशमीच्या दिवशी आगमन होऊन पौर्णिमेच्या दिवशी प्रस्थान करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ...