तुळजापूर तालुका व मराठवाड्यात शेती, सहकार, शिक्षण या क्षेत्रांमध्ये सेवा आणि सचोटीचा आदर्श निर्माण करत भरीव कार्य करणारे सिद्रमप्पा आलुरे गुरूजी यांच्या निधनाने एक कर्तृत्वनिष्ठ नेतृत्व आपण गमावले आहे. ...
Railway Sangli : सोलापूर-कोल्हापूर व सोलापूर- मिरज या प्रदीर्घ काळ बंद असलेल्या एक्सप्रेस १ सप्टेंबरपासून पुन्हा धावण्याची शक्यता आहे. लांब पल्ल्याच्या काही एक्सप्रेस पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली सोलापूर विभागाकडून सुरु आहेत. ...
सिद्रामप्पा आलुरे हे १९८० मध्ये काँग्रेस पक्षाकडून सर्वप्रथम आमदार झाले होते. त्यांनी शेकापचे तत्कालीन विद्यमान आमदार माणिकराव खपले यांचा १४ हजार ५७९ मतांनी पराभव करून विजय संपादन केला होता. ...