विठ्ठलाची शासकीय महापूजा झाल्यानंतर मानाचे वारकरी बाळू शंकर आहिरे (वय ५५) व आशाबाई बाळू आहिरे (५०, रा. अंबासन, ता. सटाणा, जिल्हा नाशिक) यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. ...
आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात जमलेल्या भाविकांना सोयी सुविधा योग्य प्रकारे मिळतात की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक समिती निर्माण केली होती. ...
Eknath Shinde in Pandharpur : विठ्ठलाच्या शासकीय महापूजेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी मेळावा, पर्यावरणाची वारी आदी कार्यक्रमांना हजेरी लावली. यावेळी शिंदे यांनी लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ, शेतकऱ्यांसाठीच्या योजनांचा प्रचार केला. ...
भाविकांना योग्य सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन हे तिघे पंढरपूर येथे मुक्कामी असल्याचे शिंदे यांनी सांगितले. ...