लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
कारवाईचा दम भरला अन् पंधरा दिवसात घेतली साडेसहा लाख सोलापूरकरांनी कोरोना लस - Marathi News | Six and a half lakh Solapur residents took corona vaccine in 15 days | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कारवाईचा दम भरला अन् पंधरा दिवसात घेतली साडेसहा लाख सोलापूरकरांनी कोरोना लस

नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरच्या पंधरवड्यात दुपटीने वाढ ...

लस न टाेचताच दिले डाेस घेतल्याचे प्रमाणपत्र; नई जिंदगी आराेग्य केंद्रातील प्रकार - Marathi News | Certificate of vaccination given without vaccination; Types of New Life Health Centers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लस न टाेचताच दिले डाेस घेतल्याचे प्रमाणपत्र; नई जिंदगी आराेग्य केंद्रातील प्रकार

सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिले चाैकशीचे आदेश ...

सोलापुरात १८ जानेवारीपासून राज्य नाट्य स्पर्धा; ‘हुतात्मा’मध्ये रंगणार प्रयोग - Marathi News | State Drama Competition in Solapur from January 18; Experiments to be painted in 'Hutatma' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात १८ जानेवारीपासून राज्य नाट्य स्पर्धा; ‘हुतात्मा’मध्ये रंगणार प्रयोग

कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन ...

ढग असणार पण, पावसाची शक्यता नाही; हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | There will be clouds but no rain; Meteorological Department Forecast | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ढग असणार पण, पावसाची शक्यता नाही; हवामान विभागाचा अंदाज

आठवडाभर राहणार अशीच स्थिती : पावसाची नाही शक्यता ...

रस्ता चुकला अन् रात्र बागेत काढली; सकाळी दोन्ही मुलं आई-बाबांच्या कुशीत - Marathi News | Missed the road and spent the night in the garden; In the morning, both the children hugged their parents | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रस्ता चुकला अन् रात्र बागेत काढली; सकाळी दोन्ही मुलं आई-बाबांच्या कुशीत

सोलापूर शहर पोलिसांची तत्परता : १२ तासांनंतर लागला शोध ...

महागाई वाढल्याने दाढी घरीच करण्यावर भर;  दर काही कमी होईनात! - Marathi News | Inflation raises eyebrows at home; The rate is not reduced! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महागाई वाढल्याने दाढी घरीच करण्यावर भर;  दर काही कमी होईनात!

सध्या सर्व सुरळीत होत असतानाही दाढी आणि कटिंगचा दर अधिक असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. ...

GOOD NEWS; खाद्य तेलात दर कमी झाले अन् स्वयंपाकघराचे बजेट एकदम सुधारले - Marathi News | GOOD NEWS; Edible oil prices have come down and kitchen budgets have improved dramatically | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :GOOD NEWS; खाद्य तेलात दर कमी झाले अन् स्वयंपाकघराचे बजेट एकदम सुधारले

दिवाळीनंतर मागणी कमी; आयात शुल्क कपातीचा परिणाम ...

मोठी बातमी; लैंगिक अत्याचार पीडितांना दीड कोटी देऊन मनोधैर्य वाढविले - Marathi News | Big news; Increased morale by giving Rs 1.5 crore to victims of sexual harassment | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; लैंगिक अत्याचार पीडितांना दीड कोटी देऊन मनोधैर्य वाढविले

सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने दिला निधी : न्याय मिळवून देण्यासाठी दिला आधार ...

सोशल मीडियामुळे एकतर्फी प्रेमाचा अतिरेक वाढला, प्रेमभंगातून काटा काढला - Marathi News | The excess of one-sided love has increased, if love is broken, thorns are removed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोशल मीडियामुळे एकतर्फी प्रेमाचा अतिरेक वाढला, प्रेमभंगातून काटा काढला

एकतर्फी प्रेम म्हणजे नक्की काय? तिच्या न कळत तिला पाहायचं... तिची नजर पडताच आपण मागे वळायचं... ती आपली नाही होऊ शकणार... तरीही तिच्यावर खूप प्रेम करायचं... प्रेमभंग झाल्यानंतर मात्र गुन्हेगारीकडे वळायचं... ही प्रवृत्ती वाढत चाललेली आहे ...