लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
असं कसं काय ? गाडी जालन्याची दंडाची नोटीस मात्र सोलापूरच्या चालकाला - Marathi News | How is that? Penalty notice for vehicle theft to driver of Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :असं कसं काय ? गाडी जालन्याची दंडाची नोटीस मात्र सोलापूरच्या चालकाला

१३ ऑगस्टला लोकअदालत; चुक कोणाची अन् दंड कोणाला ? ...

क्रिकेट स्पर्धेत गुप्तांगाला चेंडू लागल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Unfortunate death of youth after being hit by a ball on the private part in a cricket match | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :क्रिकेट स्पर्धेत गुप्तांगाला चेंडू लागल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Death Case : ग्रामीण भागात विविध ठिकाणी क्रिकेट स्पर्धा होत असतात. मात्र क्रिकेट खेळताना लागणारी संरक्षक साधने, गार्डस या खेळाडूंकडे नसल्याने असे दुर्दैवी प्रकार होतात. ...

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी एकत्र यावं; मैत्रीदिनी शहाजी पाटलांनी व्यक्त केली इच्छा - Marathi News | Uddhav Thackeray and Eknath Shinde should unite; Shahaji Patal expressed his wish on friendship day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे आणि शिंदेंनी एकत्र यावं; मैत्रीदिनी शहाजी पाटलांनी व्यक्त केली इच्छा

२-४ दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार सुकर होईल आणि सरकार योग्य दिशेने काम करेल असा विश्वास शहाजी पाटलांनी व्यक्त केला. ...

'ग्लोबल टिचर' रणजितसिंह डिसले गुरुजींचा राजीनामा नामंजूर - Marathi News | Global Teacher Ranjitsinh Disale resignation not accepted by education officer | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :'ग्लोबल टिचर' रणजितसिंह डिसले गुरुजींचा राजीनामा नामंजूर

शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना पाठवले पत्र ...

Uddhav Thackeray: ठाकरेंप्रती 'शिंदें'ची उत्तम निष्ठा; सोलापूर ते मुंबई पायी आलेल्या शिवसैनिकाचं मातोश्रीवर स्वागत - Marathi News | This is the best loyalty... Shivsainik 'Shinde' met Uddhav Thackeray after a 15-day journey on foot from solapur to mumbai | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ठाकरेंप्रती 'शिंदें'ची उत्तम निष्ठा; सोलापूर ते मुंबई पायी आलेल्या शिवसैनिकाचं मातोश्रीवर स्वागत

सोलापुरातील उळे येथे राहणारे उत्तम शिंदे हे लहानपणापासून शिवसैनिक आहेत. ...

15 वर्षांपासूनच्या भाजप सत्तेला खिंडार, राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वात उधळला गुलाल - Marathi News | After 15 years of BJP power, the leadership of the Nationalist Party (NCP) has lost Gulal in solapur grampanchayat election | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :15 वर्षांपासूनच्या भाजप सत्तेला खिंडार, राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वात उधळला गुलाल

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ग्रामदैवत अमोगसिद्ध बहुजन ग्रामविकास पॅनल बहुमताने विजयी झाला आहे. ...

मोठी बातमी : सोलापुरात शिंदे गटाची बैठक; नव्या पदाधिकारी निवडी होणार - Marathi News | Big news shiv sena eknath Shinde group meeting in Solapur New party workers will be elected | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी : सोलापुरात शिंदे गटाची बैठक; नव्या पदाधिकारी निवडी होणार

आगामी सोलापूर महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणूकांबाबत रणनिती आखणार ...

पोरीच्या लग्नाचे सोने आत्ताच घेऊन ठेवा, भावात झालीय चांगलीच घसरण - Marathi News | Keep girl's wedding gold now, good fall in price of gold in market | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पोरीच्या लग्नाचे सोने आत्ताच घेऊन ठेवा, भावात झालीय चांगलीच घसरण

सोन्या-चांदीच्या दरात घसरण; डॉलरच्या कमी जास्त किमतीचा परिणाम स्टार २४०९ ...

अवघ्या २ महिन्यांतच उभारले विजेचे उपकेंद्र; सोलापुरातील ३० हजार नव्या घरात प्रकाश पडणार - Marathi News | Electricity substation set up in just 2 months; 30 thousand new houses in Solapur will get light | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अवघ्या २ महिन्यांतच उभारले विजेचे उपकेंद्र; सोलापुरातील ३० हजार नव्या घरात प्रकाश पडणार

रे नगर प्रकल्प ; ३० हजार घरे होणार प्रकाशमान ...