लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

नीरा नदीच्या पाणी पातळीत वाढ; नदी काठच्या गावांना दिला सतर्कतेचा इशारा - Marathi News | Increase in water level of river Neera; Vigilance warning was given to the villages along the river | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नीरा नदीच्या पाणी पातळीत वाढ; नदी काठच्या गावांना दिला सतर्कतेचा इशारा

Nira River: तीन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर नीरा खोऱ्यात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. यामुळे वीर-भाटघर, नीरा देवघर व गुंजवणी धरणांतील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. ...

Food Recipes: 'फ्लाइंग डोस्या'नंतर आता आली 'हेलिकॉप्टर भेळ'! व्हिडिओ एकदा पाहाच... - Marathi News | Food Recipes: After 'Flying Dosya' now comes 'Helicopter Bhel'! Watch the video | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'फ्लाइंग डोस्या'नंतर आता आली 'हेलिकॉप्टर भेळ'! व्हिडिओ एकदा पाहाच...

Street Food: तुम्ही खाण्याचे शौकीन असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. या व्यक्तीची भेळ-पुरी बनवण्याची स्टाईल पाहून लोक चकीत झाले आहेत. ...

मोठी बातमी; सराईत गुन्हेगारी करणारी टोळी जेरबंद; २१ घरफोडीचे अन् २ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस - Marathi News | big news; Imprisonment for inn crime; 21 cases of burglary and 2 cases of motorcycle theft were revealed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; सराईत गुन्हेगारी करणारी टोळी जेरबंद; २१ घरफोडीचे अन् २ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस

सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी ...

मोठी बातमी; निरा नदीने पाण्याची पातळी ओलांडली; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | big news; The Nira River exceeded its water level; Vigilance warning to the villages along the river | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; निरा नदीने पाण्याची पातळी ओलांडली; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

Video: शॉकींग! चक्क नदीच्या पाण्यातूनच नेली अंत्ययात्रा, मन हेलावणाऱ्या घटनेचा व्हिडिओ - Marathi News | Shocking! A funeral procession carried out through the water of the river itself, a mind-blowing video of solapur akkalkot | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Video: शॉकींग! चक्क नदीच्या पाण्यातूनच नेली अंत्ययात्रा, मन हेलावणाऱ्या घटनेचा व्हिडिओ

मागील काही दिवसांपासून अक्कलकोट तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे हरणा नदीला मोठया प्रमाणात पाणी आले ...

सोलापूर-तुळजापूर महामार्गावर चक्काजाम; मराठा समाजाचा सोलापुरात मोर्चा - Marathi News | Jamming on Solapur-Tuljapur highway; March of Maratha community in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर-तुळजापूर महामार्गावर चक्काजाम; मराठा समाजाचा सोलापुरात मोर्चा

मराठा समाज अन्य जातींच्या तुलनेत शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासापासून खूपच मागे पडलेला असूनही मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतरही मराठ्यांना न्याय देण्यासाठी राज्य सरकारने कोणतेच ठोस पाऊल उचलले नाही. ...

Eknath Shinde Cabinet Expansion: दोन खासदार, सात आमदार असूनही भाजपकडून मंत्रिमंडळ विस्तारात सोलापूर जिल्ह्याला 'भोपळा' - Marathi News | Inspite of two MPs, seven MLAs of BJP, Solapur district not got minister post in Eknath Shinde's cabinet expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन खासदार, सात आमदार असूनही भाजपकडून मंत्रिमंडळ विस्तारात सोलापूर जिल्ह्याला 'भोपळा'

Cabinet Expansion Solapur: भाजपच्या मागील मंत्रिमंडळात आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे सहकार खाते होते. आमदार विजयकुमार देशमुख आरोग्य राज्यमंत्री होते. ...

राज्यपालांची भेट घेऊन डिसले गुरुजी निघाले अमेरिकेला - Marathi News | ranjitsinh disale Guruji left for America after meeting the Governor Bhagat Shingh Koshyari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपालांची भेट घेऊन डिसले गुरुजी निघाले अमेरिकेला

डिसले गुरुजींनी आपल्या जिल्हा परिषदेतल्या शिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. आठ ऑगस्ट त्यांचा नोटीस पिरियड संपणार होता. ...

Eknath Shinde: 'सोलापूर अन् कोल्हापूर' पोरकाच, मंत्रिमंडळातून पश्चिम महाराष्ट्रातील 2 जिल्हे वगळले - Marathi News | Eknath Shinde: 'Solapur and Kolhapur' Porkach, 2 districts of western Maharashtra were excluded from the cabinet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सोलापूर अन् कोल्हापूर' पोरकाच, मंत्रिमंडळातून पश्चिम महाराष्ट्रातील 2 जिल्हे वगळले

Eknath Shinde: शिंदे सरकारच्या सध्याच्या मंत्रिमंडळात कोणत्याही महिला आमदाराला संधी देण्यात आली नाही. ...