लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

सोलापूरच्या ‘मातीचे आकाशकंदील’ उजळविणार आसमंत - Marathi News | The sky will light up the 'earthen sky lantern' of Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या ‘मातीचे आकाशकंदील’ उजळविणार आसमंत

आंध्र, कर्नाटक, तेलंगणामध्ये मागणी वाढली : रंगसंगती, नक्षीकामाला पसंती ...

माजी गृहमंत्र्यांच्या खिशातून मोबाईल चोरीचा प्रयत्न फसला, चोरटा अटकेत - Marathi News | An attempt to steal a mobile phone from the pocket of the former home minister failed, the thief was arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माजी गृहमंत्र्यांच्या खिशातून मोबाईल चोरीचा प्रयत्न फसला, चोरटा अटकेत

सुशील कुमार शिंदे हे गुरुवारी सकाळी दादरच्या गजबजेल्या गर्दीच्या परिसरातून रेल्वे स्थानकावर जात होते ...

विजयकुमार देशमुखांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र; सोलापुरातील भाजप आक्रमक - Marathi News | Death threat letter to Vijayakumar Deshmukh; BJP aggressive in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विजयकुमार देशमुखांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र; सोलापुरातील भाजप आक्रमक

पोलीस आयुक्तांकडे तक्रार : गुन्हा दाखल करण्याची मागणी ...

सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचे उदघाटन; रंगमंच, नेटक्या नियोजनाने भारावले विद्यार्थी - Marathi News | Inauguration of Solapur University Youth Festival; Students were impressed with the theater and neat planning | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचे उदघाटन; रंगमंच, नेटक्या नियोजनाने भारावले विद्यार्थी

रविवारी, मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी सायन्स महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या १८ व्या युवा महोत्सवाचे उद्घाटन आमदार अवताडे यांच्या हस्ते झाले. ...

'एक्साइज'ची कारवाई; मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोमध्ये आढळल्या दारूच्या ट्युबा - Marathi News | Action of 'excise'; Liquor tubas found in freighter Tempo | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'एक्साइज'ची कारवाई; मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोमध्ये आढळल्या दारूच्या ट्युबा

साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त; पाकणी, शेळगीत एक्साइजच्या धाडी ...

अयोध्या-मथुरेत बॉम्ब फोडू, शीर धडावेगळं करू, राज्यातील भाजपा आमदार विजय देशमुख यांना PFI ची धमकी  - Marathi News | PFI Threatens BJP MLA Vijay Deshmukh to Explode Bombs in Ayodhya-Mathura | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'अयोध्या-मथुरेत बॉम्ब फोडू, शीर धडावेगळं करू', राज्यातील भाजपा आमदाराला PFI ची धमकी 

Vijay Deshmukh: घटनेच्या एका सदस्याने भाजपा आमदार विजयकुमार देशमुख यांना शीर धडावेगळं करण्याची धमकी दिल्याची बाब उघड झाली आहे. भाजपा आमदार विजय देशमुख यांनी त्यांना पीएफआय सदस्यानं धमकीचं पत्र पाठवल्याचा दावा केला आहे.  ...

ऑटोरिक्षातून ४०० लिटर हातभट्टी दारु जप्त; दुचाकीवरून जाणारी चोरटी वाहतूकही रोखली - Marathi News | 400 liters of liquor seized from autorickshaw; Stolen traffic on two-wheelers was also stopped | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ऑटोरिक्षातून ४०० लिटर हातभट्टी दारु जप्त; दुचाकीवरून जाणारी चोरटी वाहतूकही रोखली

जिल्हाभरात विशेष मोहीम राबविली जात असून अवैध हातभट्टी दारू, देशी-विदेशी दारू, ताडी इत्यादी विरुद्ध कडक कारवाई करण्यात येत आहे. ...

रविवारपासून मंगळवेढ्यात रंगणार सोलापूर विद्यापीठाचा युवा महोत्सव  - Marathi News |  Youth Festival of Solapur University will be held from Sunday in Mangalvedha   | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रविवारपासून मंगळवेढ्यात रंगणार सोलापूर विद्यापीठाचा युवा महोत्सव 

रविवारपासून मंगळवेढ्यात सोलापूर विद्यापीठाचा युवा महोत्सव रंगणार आहे.  ...

सैराट फेम 'आर्ची' १२ ऑक्टोबरला मंगळवेढ्यात येणार; जाणून घ्या काय आहे कारण ? - Marathi News | Sairat fame 'Archi' will come on October 12 in Mangalvedha; Know what is the reason? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सैराट फेम 'आर्ची' १२ ऑक्टोबरला मंगळवेढ्यात येणार; जाणून घ्या काय आहे कारण ?

रविवारपासून मंगळवेढ्यात रंगणार युवा महोत्सव! सोलापूर विद्यापीठाकडून कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर ...