सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात असलेल्या शिराळा-पांगरी हद्दीत नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १ जानेवारी रोजी अचानक स्फोट झाला. ... ...
बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी हद्दीतील फटाके कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे आगीचे लोण सर्वत्र पसरले असून शेकडो एकरावरील ऊस, सोयाबीन, कांदा, गहू आदी पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. ...