लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

आरोग्य सेविका मनिषा जाधव यांना राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार प्रदान - Marathi News | Health worker Manisha Jadhav was awarded by the President | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आरोग्य सेविका मनिषा जाधव यांना राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार प्रदान

सोमवार ७ नोव्हेंबर रोजी त्यांना "राष्ट्रीय फोरेन्स नाईटींगल पुरस्कार २०२१ " या  उत्कृष्ठ पुरस्काराने आपल्या देशाचे नवनिर्वाचित राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. ...

CJI Uday Lalit: महाराष्ट्राचा सुपूत्र आज निवृत्त होतोय! लळीत सहा महत्वाच्या खटल्यांवर निकाल देणार - Marathi News | CJI Uday Lalit Retirement: Son of Maharashtra is retiring today! Ceremonial Bench Proceedings On Last Sitting Day As Judge To Be Live Streamed On Supreme Court's Website today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्राचा सुपूत्र आज निवृत्त होतोय! लळीत सहा महत्वाच्या खटल्यांवर निकाल देणार

CJI Uday Lalit Retirement: दुपारी दोन वाजता सेरेमोनियल बेंचचे कामकाज सुरु होणार आहे. यामध्ये भावी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती बेला एम त्रिवेद सहभागी होणार आहेत. ...

अनोखी कारवाई; वारकऱ्यांच्या वेशभूषेत पोलिस वारीत फिरले; ५८ चोरट्यांना जेरबंद केले - Marathi News | unique action; Policemen dressed as warlocks roamed the streets; 58 thieves were jailed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अनोखी कारवाई; वारकऱ्यांच्या वेशभूषेत पोलिस वारीत फिरले; ५८ चोरट्यांना जेरबंद केले

कार्तिक वारीत सोलापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई ...

सांगोल्यात रेल्वे गेट खाली एसटी बस अडकली; पुढे काय घडलं जाणून घ्या सविस्तर - Marathi News | ST bus stuck under railway gate in Sangola; Know what happened next in detail | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सांगोल्यात रेल्वे गेट खाली एसटी बस अडकली; पुढे काय घडलं जाणून घ्या सविस्तर

लोकमत न्युज नेटवर्क ...

माळशिरस तालुक्यात बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भितीचे वातावरण - Marathi News | Leopard Sighting in Malshiras Taluka; An atmosphere of fear among citizens | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माळशिरस तालुक्यात बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

सोलापूर लोकमत न्युज ...

५० वर्षांची वारी फळाला; औरंगाबादच्या दाम्पत्याला श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान - Marathi News | The Salunkhe couple has been traveling to Vithuraya for the past 50 years. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :५० वर्षांची वारी फळाला; औरंगाबादच्या दाम्पत्याला श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान

साळुंखे दाम्पत्य हे मागील ५० वर्षांपासून विठुरायाची यात्रा करत आहेत. ...

सोलापूरमध्ये कोंबडीने दिलं तीन इंचाचं अंडं; मालकानं फ्रीजमध्ये जपून ठेवलं! - Marathi News | A hen laid a three-inch egg; The owner kept it in the fridge! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सोलापूरमध्ये कोंबडीने दिलं तीन इंचाचं अंडं; मालकानं फ्रीजमध्ये जपून ठेवलं!

सामान्यतः एक कोंबडीचे अंडे दीड ते पावणे दोन इंचाचे असते. मात्र, या कोंबडीने तीन इंचाचे अंडे दिल्याने चर्चेचा विषय बनले आहे ...

खराब हवामानाचा फटका; नाशिकमधील मुस्लिम मराठी साहित्य संमेलन पुढे ढकलले - Marathi News | Hit by bad weather; Muslim Marathi Literary Conference in Nashik postponed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :खराब हवामानाचा फटका; नाशिकमधील मुस्लिम मराठी साहित्य संमेलन पुढे ढकलले

खराब हवामानाचा परिणाम; जानेवारीत होणार नियोजन ...

अब्दुल सत्तारांनी वारकऱ्यांना घातले साकडे; काय आहे नेमकी बातमी ? वाचा सविस्तर - Marathi News | Abdul Sattar put the sacks on Warkari; What exactly is the news? Read in detail | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अब्दुल सत्तारांनी वारकऱ्यांना घातले साकडे; काय आहे नेमकी बातमी ? वाचा सविस्तर

पंढरपुरात झाली प्रबोधनपर बैठक ...