CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उद्योजक, बँकांच्या मदतीने शहरातील महापालिका शाळेत मोफत सायकलीचे वाटप ...
बुधवारी या ट्रेनमध्ये प्रवाशांना देण्यात आलेले बिस्कीटे ही एक्सपारी डेट पूर्ण केलेली असल्याचे सांगत प्रवाशाने संताप व्यक्त केला आहे. ...
सराईत गुन्हेगार सोमनाथ गायकवाडला दोन वर्षासाठी तडीपारीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ...
कर्नाटकातून छत्रपती संभाजी नगरकडे जाणारा पान मसाल्याचा ट्रक पकडला. ...
महिला दिनाचे औचित्य साधून शाळेतील प्रत्येक मुलांच्या आईला शाळेत बोलावून मुलांनी आरती करून आईचे आर्शीर्वाद घेतले. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाने पालक ही भारावून गेले. ...
नोव्हेंबर २००५ नंतर शासन सेवेत रूजू झालेल्या कर्मचाºयांना नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू करून जूनी पेन्शन योजना बंद केली आहे ...
जागतिक महिला दिन म्हणून हा दिवस जगभर उत्साहात साजरा करण्यात येतो. ...
या निधीमुळे बसव प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे ...
याच पार्श्वभूमीवर ३० डिसेंबर २०२२ रोजी मंदिर समितीच्या झालेल्या बैठकीत ठराव करून या कर्मचाऱ्यांच्या विभागांतर्गत बदल्या करण्यात याव्यात, अशी शिफारस केली होती. ...
करमाळा तालुक्यातील सरपडोह येथे मंगळवारी रात्री उशिरा अवकाळी व मोसमी पावसाबरोबर वादळी वाऱ्यासह पावसाची रिमझिम झाली. ...