लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
जमीनीला योग्य भाव न दिल्यास, शेतकरी छातीवर गोळ्या झेलायला तयार!; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन - Marathi News | If the land is not given a fair price, the farmers are ready to take bullets in the chest! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जमीनीला योग्य भाव न दिल्यास, शेतकरी छातीवर गोळ्या झेलायला तयार!; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

समृद्धी महामार्गा प्रमाणे सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी संपादीत करण्यात येणाऱ्या जमीनीला दर देण्यात यावा, अन्यथा शेतकरी छातीवर गोळ्या झेलायला तयार असल्याची मानसिकता शेतकऱ्यांनी पत्रकारांना बोलून दाखवली. ...

सोलापुरात उद्योग येणार असल्यास रेल्वेची जागा लीजवर देऊ : रेल्वेमंत्री दानवे - Marathi News | If industry comes to Solapur, railway space will be given on lease: Railway Minister Danve raosaheb | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात उद्योग येणार असल्यास रेल्वेची जागा लीजवर देऊ : रेल्वेमंत्री दानवे

रावसाहेब दानवे हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी सायंकाळी त्यांनी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उद्योजकांशी संवाद साधला. ...

हिंदू गर्जना मोर्चातील आयोजकांवर सोलापुरात गुन्हा दाखल; पोलिसांविरोधात आयोजक हायकोर्टात जाणार - Marathi News | Case registered against organizers of Hindu Garjana Morcha in Solapur; The organizers will go to the High Court against the police | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हिंदू गर्जना मोर्चातील आयोजकांवर सोलापुरात गुन्हा दाखल; पोलिसांविरोधात आयोजक हायकोर्टात जाणार

सोलापुरात रविवारी हिंदूगर्जना मोर्चा झाला. या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले होते. ...

बापरे! किती हे ऊन... आता सोलापूरात शाळा सकाळीच - Marathi News | heat wave temperature increases in Solapur school in the morning! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बापरे! किती हे ऊन... आता सोलापूरात शाळा सकाळीच

मागील काही दिवसांपासून सोलापूर शहरातील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. ...

अक्कलकोट, दक्षिणमधील शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला; जाणून घ्या नेमकं कारण? - Marathi News | Farmers in Akkalkot, South met with District Collectors | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अक्कलकोट, दक्षिणमधील शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला; जाणून घ्या नेमकं कारण?

अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. ...

Solapur: यंदा फेब्रुवारीमध्येच संपले ऊस क्षेत्र; आतापर्यंत २५ कारखाने झाले बंद - Marathi News | Solapur: Sugarcane field ended in February this year; So far 25 factories have been closed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :यंदा फेब्रुवारीमध्येच संपले ऊस क्षेत्र; आतापर्यंत २५ कारखाने झाले बंद

Solapur: राज्यातील इतर जिल्ह्यांचा साखर हंगाम वेगात सुरू असताना सोलापूर जिल्ह्यात मात्र कारखान्यांचे पट्टे पडू लागले आहेत. राज्यात सर्वाधिक गाळप हंगाम सुरू झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील ३७ पैकी २५ पेक्षा अधिक कारखाने बंद झाले ...

Solapur: रेल्वे स्टेशनवर हरविलेल्या ‘आरपीएफ’नं १४०० मुलांना शोधले - Marathi News | Solapur: 'RPF' found 1400 children lost at railway station | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रेल्वे स्टेशनवर हरविलेल्या ‘आरपीएफ’नं १४०० मुलांना शोधले

Solapur: सोलापूर रेल्वेने विशेष मोहीम राबवून रेल्वेस्थानकावर हरविलेल्या १,३९९ लहान मुलांना शोधून काढले आहे. मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दल, शासकीय रेल्वे पोलिस तसेच इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली आहे ...

Solapur: सोलापुरातील कामगारांच्या मुलांनी हजारो पक्ष्यांसाठी बनवली पाणपोई; टाकाऊपासून टिकाऊचा अवलंब - Marathi News | Solapur: Children of laborers in Solapur made water pots for thousands of birds; Adoption of sustainable from waste | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील कामगारांच्या मुलांनी हजारो पक्ष्यांसाठी बनवली पाणपोई

Solapur: देवराज प्राथमिक शाळा पक्ष्यांच्या पाणपोईसाठी सरसावली असून येथील शिकणाऱ्या कामगारांच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ पासून टिकाऊ या पद्धतीचा अवलंब करत पक्ष्यांसाठी पाणपोई उभारली आहे. ...

काॅंग्रेस भवनातील वादावर अखेर पडदा; आधी हाणामारी मग शहराध्यक्षांची मध्यस्थी - Marathi News | In Solapur, Congress city president mediated and settled the dispute between 2 office bearers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :काॅंग्रेस भवनातील वादावर अखेर पडदा; आधी हाणामारी मग शहराध्यक्षांची मध्यस्थी

साेमवारी दाेन पदाधिकाऱ्यांमध्ये झाली हाेती फ्री स्टाईल ...