लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
वंदे भारत एक्सप्रेस वादात, प्रवाशांचा संताप; चहासोबत 'Expired बिस्किटे' - Marathi News | Vande Bharat Express Controversy, Passengers Furious; Expired biscuits with tea in solapur mumbai journey | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वंदे भारत एक्सप्रेस वादात, प्रवाशांचा संताप; चहासोबत 'Expired बिस्किटे'

बुधवारी या ट्रेनमध्ये प्रवाशांना देण्यात आलेले बिस्कीटे ही एक्सपारी डेट पूर्ण केलेली असल्याचे सांगत प्रवाशाने संताप व्यक्त केला आहे.   ...

सराईत गुन्हेगार सोमनाथ गायकवाड दोन वर्षासाठी तडीपार - Marathi News |   criminal Somnath Gaikwad has been sentenced to imprisonment for two years  | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सराईत गुन्हेगार सोमनाथ गायकवाड दोन वर्षासाठी तडीपार

सराईत गुन्हेगार सोमनाथ गायकवाडला दोन वर्षासाठी तडीपारीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.  ...

कर्नाटकातून छत्रपती संभाजी नगरकडे जाणारा पान मसाल्याचा ट्रक पकडला; २१ लाख ४५ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Caught a pan masala truck going to Chhatrapati Sambhaji Nagar from Karnataka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कर्नाटकातून छत्रपती संभाजी नगरकडे जाणारा पान मसाल्याचा ट्रक पकडला

कर्नाटकातून छत्रपती संभाजी नगरकडे जाणारा पान मसाल्याचा ट्रक पकडला. ...

वेगळा उपक्रम; अन् महिला दिनी मुलांनी केली आपल्या आईंची पूजा - Marathi News | special activity children worshiped their mothers on Women's Day | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वेगळा उपक्रम; अन् महिला दिनी मुलांनी केली आपल्या आईंची पूजा

महिला दिनाचे औचित्य साधून शाळेतील प्रत्येक मुलांच्या आईला शाळेत बोलावून मुलांनी आरती करून आईचे आर्शीर्वाद घेतले. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाने पालक ही भारावून गेले. ...

जुन्या पेन्शनसाठी शिक्षक भारती संघटना आक्रमक, १४ मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत संप - Marathi News | Shiksha Bharati Sangha Aggressive for Old Pension, Statewide Indefinite Strike from March 14 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जुन्या पेन्शनसाठी शिक्षक भारती संघटना आक्रमक, १४ मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत संप

नोव्हेंबर २००५ नंतर शासन सेवेत रूजू झालेल्या कर्मचाºयांना नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू करून जूनी पेन्शन योजना बंद केली आहे ...

कचरा वेचणाऱ्या महिलांना मान, सोलापुरात संभाजी ब्रिगेडने केला सन्मान - Marathi News | Sambhaji Brigade honors women who collect garbage in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कचरा वेचणाऱ्या महिलांना मान, सोलापुरात संभाजी ब्रिगेडने केला सन्मान

जागतिक महिला दिन म्हणून हा दिवस जगभर उत्साहात साजरा करण्यात येतो. ...

महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्रासाठी शासनाकडून तीन कोटी निधी मंजूर - Marathi News | 3 crore fund approved by the government for Mahatma Basaveshwar Adhyasan Centre | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्रासाठी शासनाकडून तीन कोटी निधी मंजूर

या निधीमुळे बसव प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे ...

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील ४४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या; जाणून नेमकं कारण - Marathi News | Transfer of 44 employees of Vitthal Temple, Pandharpur; Know the exact reason? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील ४४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या; जाणून नेमकं कारण

याच पार्श्वभूमीवर ३० डिसेंबर २०२२ रोजी मंदिर समितीच्या झालेल्या बैठकीत ठराव करून या कर्मचाऱ्यांच्या विभागांतर्गत बदल्या करण्यात याव्यात, अशी शिफारस केली होती. ...

वादळी वाऱ्यामुळे घराची पडझड अन् दीड एकर केळी जमीनदोस्त - Marathi News | House collapse and one and a half acres of banana crop land destroyed due to stormy wind | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वादळी वाऱ्यामुळे घराची पडझड अन् दीड एकर केळी जमीनदोस्त

करमाळा तालुक्यातील सरपडोह येथे मंगळवारी रात्री उशिरा अवकाळी व मोसमी पावसाबरोबर वादळी वाऱ्यासह पावसाची रिमझिम झाली. ...