Kartiki Yatra: कार्तिकी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा १२ नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. कार्तिकी यात्रेत येणाऱ्या शेकडो दिंड्यांना वास्तव्यासाठी भक्तिसागर (६५ एकर) येथे जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथे मोफत प्लॉट्स भाविकांना तंबू, राहुट्या उभारू ...
आज बहुतांश बंडखोरांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. यामुळे बऱ्याच ठिकाणी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. असे असले तरी शरद पवार राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवाराला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास उशीर झाला आणि त्याचा अर्ज कायम राहिला आहे. ...
दोन्ही उमेदवारांकडून हा मतदारसंघ आपापल्या पक्षाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे या मतदारसंघावरील हक्क कोणता पक्ष सोडणार आणि कोण उमेदवारी अर्ज माघारी घेणार, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. ...
भाजप नेतृत्वाने राऊत यांना भाजपची उमेदवारी न देता जागा वाटपात बार्शीची जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडली व त्यांना शिवसेनेची उमेदवारी दिली आहे. ...