लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
"भाजपचे दहा माजी नगरसेवक आठ दिवसात बीआरएस पक्षात येतील" - Marathi News | "Ten ex-BJP corporators to join BRS party in eight days" | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"भाजपचे दहा माजी नगरसेवक आठ दिवसात बीआरएस पक्षात येतील"

माजी खासदार धर्मण्णा सादूल यांची माहिती ...

रस्ता क्रॉस करताना दुर्दैव आड आलं; दुचाकीनं उडवून जायबंदी केलं  - Marathi News | In Solapur While crossing the road, youth hit by a bike got seriously injured | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रस्ता क्रॉस करताना दुर्दैव आड आलं; दुचाकीनं उडवून जायबंदी केलं 

जोराच्या धडकेने आकाश रस्त्यावर कोसळला. यात त्याच्या उजव्या हाताला, पायाला, कमरेला मुका मार लागला ...

शेतातून गावात परतताना इलेक्ट्रिक वायरचा शॉक बसून शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Farmer dies after being shocked by electric wire while returning from farm to village at Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतातून गावात परतताना इलेक्ट्रिक वायरचा शॉक बसून शेतकऱ्याचा मृत्यू

बीबी दारफळ येथील वस्तीजवळील घटना ...

सासरला चाललेल्या मुलीच्या नावाने लावा रोप - Marathi News | plant a plant in the name of daughter | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सासरला चाललेल्या मुलीच्या नावाने लावा रोप

चार ठिकाणी रानमळा स्मृती वन : वन विभाग करणार संगोपन. ...

राष्ट्रवादीच्या कार्यालयातील अजित पवारांचा फोटो काढला, सोलापूरतील घटना - Marathi News | Photo taken of Ajit Pawar in NCP office, incident in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राष्ट्रवादीच्या कार्यालयातील अजित पवारांचा फोटो काढला, सोलापूरतील घटना

सोलापुरातील युवा कार्यकर्ते नाराज ...

Solapur: सोलापूर जिल्हा धार्मिक पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करणार; मंगलप्रभात लोढा यांचे आश्वासन - Marathi News | To declare Solapur district as religious tourism zone; Mangalprabhat Lodha's assurance | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्हा धार्मिक पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करणार; मंगलप्रभात लोढा यांचे आश्वासन

Solapur: सोलापूर शहर जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या बाजुला अनेक धार्मिक तीर्थक्षेत्र आहेत त्यामुळे जिल्ह्याला धार्मिक पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करणार तसेच केटरिंग कॉलेजला श्री स्वामी समर्थांचे नाव देण्यात येणार असल्याचे राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभा ...

Solapur: सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या बाजूने, जिल्हाध्यक्ष बळीराम काका म्हणतात, अद्याप ठरवलं नाही - Marathi News | Solapur: Solapur city NCP in favor of Sharad Pawar, district president Baliram Kaka says, not yet decided | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर शहर राष्ट्रवादी पवारांच्या बाजूने, जिल्हाध्यक्ष बळीराम काका म्हणतात, अद्याप ठरवलं नाही

Solapur: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शहर राष्ट्रवादीतही फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव आणि इतर कार्यकर्त्यांनी आम्ही शरद पवार यांच्या सोबतच आहोत असे जाहीर केले. ...

ईडी कारवाईच्या भितीनेच अजित पवारांचा निर्णय; सुजात आंबेडकर स्पष्टच बोलले - Marathi News | Ajit Pawar's decision due to fear of ED action; Sujat Ambedkar spoke clearly | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ईडी कारवाईच्या भितीनेच अजित पवारांचा निर्णय; सुजात आंबेडकर स्पष्टच बोलले

सुजात आंबेडकर पुढे म्हणाले, फुले - शाहू- आंबेडकर यांचे नाव घेऊन महाराष्ट्रात पुरोगामी, समाजवादी असल्याचा नारा देत राजकारण करणाऱ्यांचं खरा चेहरा पुढे आला आहे. ...

हैदराबादी खिचडी ! - Marathi News | Hyderabadi Khichdi! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हैदराबादी खिचडी !

लगाव बत्ती.. ...