लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
बोअरवेलमध्ये लपवला गांजा, पोलिसांनी काढला हुडकून - Marathi News | Ganja hidden in borewell, police recovered | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बोअरवेलमध्ये लपवला गांजा, पोलिसांनी काढला हुडकून

सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी परिसरात एका हॉटेलशेजारी बोअरवेलमधून लपवून ठेवलेला १ लाख रुपयांचा १ किलो ३८ ग्रॅम ... ...

पांडुरंग दिड्डी 'बीआरएस'च्या मार्गावर; अर्थमंत्री हरिष राव यांच्याकडून फोन - Marathi News | Pandurang Diddi on the way to 'BRS'; A call from Finance Minister Harish Rao | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पांडुरंग दिड्डी 'बीआरएस'च्या मार्गावर; अर्थमंत्री हरिष राव यांच्याकडून फोन

भाजपचे माजी नगरसेवक पांडुरंग दिड्डी हे भाजप शहर अध्यक्ष पदाचे प्रमुख दावेदार होते. तशी चर्चा पक्षांतर्गत सुरू होती. ...

Solapur: महाविद्यालये सुरु मात्र नेहरु हॉस्टेल अद्याप बंदच, आजी-माजी विद्यार्थ्यांनी घेतली सीईओंची भेट - Marathi News | Solapur: Colleges open but Nehru Hostel still closed, ex-students meet CEO | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महाविद्यालये सुरु मात्र नेहरु हॉस्टेल अद्याप बंदच, आजी-माजी विद्यार्थ्यांनी घेतली सीईओंची भेट

Solapur: सोलापूर शहरातील महाविद्यालये सुरु झाली आहेत मात्र, जवाहरलाल नेहरू हॉस्टेल सुरु नसल्यामुळे ग्रामीण भागातून सोलापूर शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर राहायचे कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

Solapur: 'तू मला हो म्हण, नाहीतर तुझा नवरा गेलाच समज!', महिलेला धमकी, आरोपीविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Solapur: 'You say yes to me, otherwise your husband will be gone!', woman threatened, case registered against accused | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'तू मला हो म्हण, नाहीतर तुझा नवरा गेलाच समज!', महिलेला धमकी, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

Crime News: महिलेचा वारंवार पाठलाग करत तिच्या नवरा व मुलांना मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी इसमावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. ...

Solapur: आज कामदा एकादशी; विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात भाविकांची गर्दी; दर्शन रांग गेली गोपाळपूरपर्यंत - Marathi News | Solapur: Kamada Ekadashi today; Devotees flock to Pandharpur for darshan of Vitthala; Darshan rang till Gopalpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आज कामदा एकादशी; विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात भाविकांची गर्दी

Solapur: आज कमला एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांच्या संख्येत वाढ झाली असून दर्शनरांग गोपाळपूरपर्यंत पोहचली आहे. ...

दूध दरवाढीसाठी शेतकरी आक्रमक; रस्त्यावर दूध ओतून केले आंदोलन - Marathi News | Farmers aggressive for milk price hike; The protest was done by pouring milk on the streets | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दूध दरवाढीसाठी शेतकरी आक्रमक; रस्त्यावर दूध ओतून केले आंदोलन

राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे ...

तहसीलसमोर भाकरी थापून शेतकऱ्यांचे आंदोलन; चिमुकल्यांनी आंदोलनस्थळी भाषणं - Marathi News | Farmers' protest in front of Tehsil by clapping bread Speeches by children at the protest site | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तहसीलसमोर भाकरी थापून शेतकऱ्यांचे आंदोलन; चिमुकल्यांनी आंदोलनस्थळी भाषणं

सोलापूर जिल्ह्यातील चार तालुक्यांमधून ग्रीनफिल्ड हायवेचा प्रकल्प होणार आहे. ...

वाढीव मोबदल्यासाठी बार्शीतील शेतकऱ्यांचे तहसीलसमोर उपोषण - Marathi News | Farmers of Barshi go on hunger strike in front of Tehsil for increased remuneration | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वाढीव मोबदल्यासाठी बार्शीतील शेतकऱ्यांचे तहसीलसमोर उपोषण

आंदोलन महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस राजन क्षीरसागर, परभणी जिल्हाध्यक्ष शिवाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली झाले. ...

अबब... उजनीमध्ये सापडला २५ किलोचा मासा! - Marathi News | 25 kg fish found in Ujni solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अबब... उजनीमध्ये सापडला २५ किलोचा मासा!

मच्छीमार भंडारी यांना सापडलेला हा कटला जातीचा मासा मच्छी मार्केटमध्ये विक्रीसाठी नेल्यानंतर याला २०० रुपये प्रति किलो प्रमाणे या एका माशाचे ५ हजार रुपये मिळाले आहेत. ...