येणार्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतून करमाळ्याची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यासाठी आग्रह धरला जाईल, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते सुभाष परदेशी यांनी सांगितले. ...
भाजपाच्या मतात १५.९९ टक्क्यांनी वाढ, १३.४५ टक्क्यांनी काँग्रेसची झाली पीछेहाट, माढ्यात राष्टÑवादीच्या मतात १२.५० टक्क्यांची घट, भाजपापेक्षा स्वाभिमानला या खेपेस १९.५५ टक्के मते अधिक ...