भारतीय चौकात लहान मुलांसह महिलांनी केलेली गर्दी... डॉल्बीच्या तालावर नाचणारी तरुणाई... आए हुसेना, हुसेना... या हुसेनाचा जयघोष... छोटे आणि बडे हुसेन तलवार पंजांच्या भेटीचा सोहळा सर्वांनी टिपला. ...
'काय रे तू हवेत आहेस'! होय, खरंच मी हवेत आहे ! अद्वीप फ्लाईंग असोसिएशन आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ-ईस्टच्या फ्लाईंग फेस्टिव्हलचा आज पहिल्याच दिवशी सोलापूरकरांनी हवाई सफरीचा आनंद लुटला. ...
वाळू माफियांवर चाप बसविणे..शासनाचे महसुली उत्पन्न वाढविणे यामुळे सोलापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी केलेल्या कामाची शासन पातळीवरुन दखल घेतली जात आहे. ...