वैराग: संत निरंकारी मंडळातर्फे मानव एकता दिनानिमित्त आयोजित शिबिरात १२० महिलांसह १९२ जणांनी रक्तदान केले. उद्घाटन संत निरंकारी मंडळ सोलापूरचे झोनलप्रमुख इंद्रपाल नागपाल यांनी केले. ...
वारी हा केवळ १५-२० दिवसांचा सोहळा नसून हे एक आनंदाचे भांडार आहे, असे दीपक फडणीस म्हणाले. प्रथमच पायी वारीत दाखल झालेले फडणीस हे रिटायर्ड केमिकल इंजिनिअर आहेत. वयाची साठी ओलांडल्यावर आता चालणे जमेल की नाही असेच वाटत होते. पण हा नाममहिमा इतका श्रेष्ठ आ ...
सोलापूर: सोलापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने जय जवान जय किसान सैनिकी शाळेच्या मैदानावर झालेल्या सुशीला आबुटे चषक जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत तात्यासाहेब साठे व दीपा राठोड हे वेगवान धावपटू ठरले़ ...
सोलापूर : महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ आणि सोलापूर जिल्हा सानेगुरुजी कथामाला यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्पशाळा येथे शिक्षकांसाठी कथाकथन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...
सोलापूर : अशोक चौक येथील गेंट्याल टॉकीज जवळील ओम इलेक्ट्रॉनिक्सच्या पाठीमागील जिन्यात कागदी पुठ्ठ्याला शॉर्टसर्किटमुळे आग लागून ५ हजारांचे नुकसान झाले. हा प्रकार दुपारी १.१0 वा. घडला. अग्निशामक दलाने वेळेत आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. ...