सोलापूर : सोलापूर, बीड, पुणे आदी ठिकाणांहून स्कॉर्पिओ, टाटा कंपनीचा टेम्पो, मोटरसायकली चोरणार्या आंतरराज्य टोळीतील पाच जणांना ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीतील १४ लाख ५0 हजारांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ...
नवी दिल्ली:भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) देशातील पंच आणि सामनाधिकारी मैदानावर सतर्क राहणे आणि त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रोत्साहन देण्यासाठी २४ ऑगस्ट ते ९ सप्टेंबरदरम्यान प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करणार आहे़ बीसीसीआयने ही घोषणा करताना ...
कळमण : उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण येथे चार्याविना तडफडणार्या बैलाला पाहून एका शेतकर्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला़ तानाजी दत्तू पवार (वय ५५) असे त्या शेतकर्याचे नाव आहे़ ...
सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेसाठी शिफारस झाल्यावर अनेकांनी सोलापूर स्मार्ट बनण्यासाठी काय करता येईल, यावर विचार सुरू केला आहे. उपमहापौर प्रवीण डोंगरे यांनी कार्यालयात एलईडी दिवे बसविले तर नगरसेवक चेतन नरोटे यांनी सामाजिक संस्थेच्या सहकार्यातून वॉर्ड स ...
सोलापूर जिल्ात यंदाच्या मोसमातील एकही दमदार पाऊस झाला नाही़ गेल्या तीन महिन्यांपासून वरुणराजाने वक्रदृष्टी दाखविल्याने जिल्ात सध्या दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे़ फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान टप्प्याटप्प्याने गारपीट, अवकाळी पावसाने जिल्ात थैम ...