सोलापूर : महाराष्ट्र बँकेतून काढलेली १ लाख १५ हजारांची रोकड बॅगेत ठेवून आपल्या दुचाकीवरून जात असताना अज्ञात चोरट्याने हातोहात लांबवल्याचा प्रकार आज (शुक्रवारी) दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास आसरा चौकातील बँकेसमोर घडला. चोरट्यापैकी एक जण बँकेत आ ...
सोलापूर : सोलापूर जिल्ासह इतर जिल्ात माळढोकच्या नावावर जमिनी आरक्षित करून तशा नोंदणी तहसीलदारांनी उतार्यावर केल्या आहेत. यामुळे जमिनीचा खरेदी-विक्री व्यवहार रखडल्याने शेतकर्यांसह उद्योजकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यावर तत्काळ तोडगा काढा ...
कुर्डूवाडी : अधिक मासानिमित्त उपळवटे येथील ग्रामदैवत भैरवनाथाच्या मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात पार पडला. यावेळी ह.भ.प.गोसावी महाराज दहिवली, ह.भ.प.शेळके महाराज उपळवटे, ह.भ.प.पंडित महाराज अकुलगावकर, ह.भ.प.नाईक ननवरे महाराज ...
सेालापूर: आषाढी सोहळ्यासाठी येणार्या प्रत्येक पालखीच्या मार्गावर आरोग्य विभागाची २४ तास उपचार केंद्रे राहणार आहेत़ पालखी मुक्कामाच्या ठिकाणी १०८ क्रमांकाची आरोग्य सेवेची गाडी तसेच वैद्यकीय अधिकारी राहणार आहेत़ यामध्ये देखील वारकर्यांना उपचार केले ज ...
कुर्डूवाडी : येथील तुळजाभवानी महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा बी.एड. परीक्षेचा निकाल ८५ टक्के लागला. या परीक्षेत थोरात सोनाली सर्जेरावने ७९ टक्के गुणासह प्रथम, गलांडे प्रियंका धनाजी ७४.६७ टक्के गुणांसह द्बितीय तर उपासे प्रीती हनुमंतने ७३.२५ टक्क ...
सोलापूर : शैक्षणिक वर्षाची नुकतीच सुरुवात झालेली असताना विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने दोन्ही सत्रात होणार्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामुळे ऑक्टोबर/नोव्हेंबर २0१५, मार्च/एप्रिल २0१६ चे वेळापत्रक पाहून विद्यार्थी व शिक्षकांना अभ्यासक्र ...
नवी दिल्ली: देशभरातील व्यावसायिक मुष्टियोद्धांसाठी प्रतिभावंताच्या शोध मोहिमेसाठी भारतीय मुष्टियुद्ध परिषद (आयबीसी) १३ ते१५ जुलै दरम्यान भिवानी आणि पतियालामध्ये क्लिनिकचे आयोजन करणार आहे़ या क्लिनिकचे आयोजन आयबीसी अध्यक्ष सेवानिवृत्त ब्रिगेडियर पी़क ...