मोहोळ : चोरी करण्याच्या उद्देशाने सौंदणे (ता. मोहोळ) येथे जीपमध्ये आलेल्या चोरट्यांना तरुणांनी हुसकावून लावल्यानंतर ते पसार झाले. दरम्यान, हे चोरटे कुरुल चौकात आल्यानंतर पोलिसांनी त्यांची गाडी अडविताच, त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. यात दोन पोलीस जखमी ...
सोलापूर : मालकी हक्काची जागा बळजबरीने नोटरी करून ताबा घेतल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक समीर बालिशा होटगीकर याला पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी निलंबित केले आहे. ...
कुडरूवाडी : सर्व धर्माचे सार हे विज्ञानाद्वारे सिद्ध होऊ शकतात असे तत्त्व बाळगणारे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम होते असे विचार व्यक्त करून कुडरूवाडीत त्यांना र्शद्धांजली वाहण्यात आली. ...
दक्षिण सोलापूर : वळसंग येथील श्री स्वामी समर्थ सहकारी विणकरी सूत गिरणीच्या निवडणुकीतील २४ उमेदवारांचे अर्ज छाननीत नामंजूर करण्यात आले़ त्यात जि़प़सदस्या श्रीदेवी पाटील, हरीष गुरुनाथ पाटील, जगदीश आंटद यांचा समावेश आहे़ ...