सोलापूर : शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी, शिक्षक व पालकांना उद्देशून केलेले भाषण अर्थात ‘मन की बात’ शाळाशाळांमधून विद्यार्थ्यांना ऐकवले गेल़े आईनंतर गुरू हे आपले जीवन घडवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. य ...
सोलापूर : उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यास विलंब झाल्यास 8 सप्टेंबरपासून चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव मनपाच्या पाणी पुरवठा विभागाने तयार केला आहे. ...
सोलापूर : बाप्पाच्या आगमनासाठी अवघे 11 दिवस उरले आहेत़ शहर व जिल्?ातील लहान मंडळांपासून ते मोठय़ा मंडळांपर्यंत सगळेच जण बाप्पाच्या तयारीत मग्न आहेत़ मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गल्लीबोळापासून ते दुकानदार, व्यावसायिक, राजकीय नेतेमंडळींनी वर्गणी गोळा करण् ...
सोलापूर : पोलिसांचा ना हरकत दाखला असल्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी मंडप उभारण्यास परवाने देऊ नका, अशा सूचना आयुक्त विजयकुमार काळम?पाटील यांनी अधिकार्यांना दिल्या आहेत. ...
सोलापूर : सोलापूर विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तिसर्या सायन्स एक्स्पो या तीन दिवसीय प्रदर्शनाचा 3 हजार विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. शुक्रवारी या प्रदर्शनाचा समारोप झाला असून, तीन दिवसांत शहर व जिल्?ातील 16 शाळांनी भेट दिली. ...
सोलापूर : 25 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी नावेद शमीम शेख आणि त्याला मदत करणारी आई, वडील शमीम, बहीण उज्मा आणि चुलत भाऊ मदर शेख (सर्व जण रा. जोडभावी पेठ, सोलापूर) यांच्यावर विजापूर नाका पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. ...
सोलापूर: सोलापूर क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित विविध क्रीडा स्पर्धेत सकुबाई हिराचंद नेमचंद प्रशालेच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आह़े यातील सात यशस्वी खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आह़े शालेय कराटे स्पर ...