या जुळ्या बहीण-भावांमध्ये ‘तो’ आहे खोडकर. कुठलीही गोष्ट करू नको म्हटले की ती हमखास करणारच. अभ्यासापेक्षा याचे खेळण्याकडेच जास्त लक्ष असते. ‘ती’ मात्र शांत स्वभावाची, अभ्यासात हुशार आणि कलेमध्ये आवड असलेली. ...
कराची: पाच संघांच्या फ्रेंचाईजीच्या या टूर्नामेंटच्या यजमान स्थानांची घोषणा दोन आठवड्याच्या आत करण्यात येईल, असे पाकिस्तान क्रिकेट मंडळ (पीसीबी) ने सांगितल़े तसेच आपल्या टी-20 सुपर लीगच्या लोगोचे 19 सप्टेंबरला अनावरण केले जाईल़ पीसीबीच्या एका वरिष्ठ ...
सोलापूर : सम्राट चौक येथील रावजी सखाराम हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना श्रीनिवास भैय्या सरवदे मित्र परिवाराच्या वतीने गणवेश व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. ...
सोलापूर: र्शी मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त स्वरांजलीच्या वतीने आयोजित मार्कंडेय प्रिमियर लीग (एमपीएल) टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत र्शावणी संघाने विजेतेपद पटकावल़े विजयी संघाला 51 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले, तर 21 हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक ए ...
सोलापूर : सध्याच्या सामाजिक स्थितीचा अभ्यास करता धर्माचे जागरण होणे आणि प्रत्येकाला आपला धर्म कळणे ही काळाची गरज बनली आह़े हिंदू धर्मातील प्रत्येकाने धर्मजागरणात स्वत:ला झोकून देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुध ...