जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे नियमावर बोट ठेवून काम करीत असल्यामुळे सर्व आमदार त्यांना टार्गेट करणार अशी चिन्हे होती़ नियोजनाच्या बैठकीऐवजी दुष्काळाची चर्चा करण्याची आक्रमक भूमिका घेतली गेली़ ...
सोलापूर : महापालिकेचे तत्कालीन आयुक्तचंद्रकांत गुडेवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून निवृत्त न्यायाधीशांमार्फत त्यांची चौकशी करण्याच्या विषयाला विरोधकांनी आक्षेप घेतल्याने तहकूब झालेली सभा शुक्रवार दि. २८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता होणार आह ...
सोलापूर: महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषदे चतुर्थ र्शेणी कर्मचारी संघटनेच्या सोलापूर शाखा अध्यक्षपदी र्शीशैल देशमुख यांची तर कार्याध्यक्षपदी सूर्यकांत गायकवाड यांची निवड करण्यात आली़ जिल्हा शाखेची आढावा बैठक 15 ऑगस्ट रोजी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष वाय़ए ...
सोलापूर : केंद्र व राज्य सरकारने सत्तेत येण्यापूर्वी आणि सत्तेत आल्यानंतर केवळ पोकळ घोषणाबाजी केली आहे. हे सरकार धोकेबाज असून, या सरकारचा पर्दाफाश करण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शहर-जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी येथे केले. ...
सोलापूर : पोखरापूर येथील मुलाणी यांच्या शेतात विनापरवाना ४०० ब्रास वाळूसाठा केल्याप्रकरणी दिनेश रामचंद्र गाडे (रा. मोहोळ) याची मोहोळ न्यायालयातील न्यायदंडाधिकारी व्ही. ई. भंडारी यांनी निदार्ेष मुक्तता केली. ...
सोलापूर: जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या रोटरी क्लबच्या रोटरी डिस्ट्रक्टि ३१३२ च्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत पार्थ तोष्णीवालने बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीत आणि १५ वर्षांखालील पुरुषांच्या दुहेरीत विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुटाचा मान मिळवला़ त ...
पंढरपूर : अवघा पावसाळा कोरडा गेल्याने लातूर जिल्?ातील सर्वच पाण्याचे स्रोत आता बंद झाले आहेत. तेथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागेतील पाणी रेल्वेने लातूरला नेण्याचा प्रस्ताव लातूरच्या जिल्हाधिकार्यांनी तयार ...
सोलापूर : सध्याच्या सामाजिक स्थितीचा अभ्यास करता धर्माचे जागरण होणे आणि प्रत्येकाला आपला धर्म कळणे ही काळाची गरज बनली आह़े हिंदू धर्मातील प्रत्येकाने धर्मजागरणात स्वत:ला झोकून देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुध ...