सोलापूर: सोलापूरच्या गड्डा यात्रेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार ज्या त्या विभागांनी कामे करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी केल़े आपत्कालीन केलेला तो रस्ता देवस्थानला यात्रेसाठी दिला आह़े मात्र नव्या ...
सोलापूर : सैफुलातील रहिवासी सोनाबाई सोपानराव माशाळ ( वय 70) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी रात्री आठ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ...
सोलापूर : बेकायदेशीररित्या घरगुती गॅस इंधन म्हणून वाहनात भरत असताना छापा टाकून 9 हजार रुपयांचे साहित्य जप्त करून एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई नई जिंदगी परिसरात मंगळवारी दुपारी करण्यात आली. मनोज गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन मोसीन उर्फ ...
सोलापूर : इंडियन सोसायटी ऑफ टेक्निकल एज्युकेशन संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘राष्ट्रीय बेस्ट पॉलिटेक्निक प्राचार्य’ पुरस्कार स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूटचे प्राचार्य प्रा. मोहन देशपांडे यांना जाहीर झाला आहे. तर आय.एस.टी.ई. दिल्लीचे उत्कृष्ट तंत्र ...
शंभूलिंग अकतनाळ - चपळगाव : अक्कलकोट तालुक्यासाठी वरदायिनी ठरणार्या कुरनूर धरणातील पाणीसाठा पूर्णपणे आटल्याने शेतकर्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आह़े हिरवी असणारी पिके पाण्याअभावी डोळ्यादेखत जळून जात आहेत़ उसाचा तर पालापाचोळा झाला आह़े शिव ...
कुसळंब : जनावरांना पिण्याच्या पाण्यात कोणीतरी अज्ञात इसमाने विषारी औषध टाकल्याने पंधरा जनावरे दगावली़ यात दोन जनावरे जखमी झाली असून, साधारणत: चार लाख पन्नास हजारांचे नुकसान झाल्याची घटना शनिवार 2 जानेवारी रोजी दुपारी एकच्या सुमारास धोत्रे (ता़ बार्शी ...
सोलापूर: समाजाचा सर्वांगीण विकास कसा होऊ शकतो त्याचे स्वरुप गौतम बुद्धांनी तयार केले. विचारविनिमय करुन तो विचार अंमलात आणला तर बाबासाहेबांना समजून घेतले तर सामाजिक समता निर्माण होईल. रोज मुलांना अन्नपाणी मिळाल्यानंतर अभ्यास व स्मरणशक्ती वाढते. त्यासा ...