यंदा उजनी धरणातील पाणीपातळी खालावल्याने धरण निर्मितीवेळी पाण्यात बुडालेल्या पुरातन मंदिरांचे अवशेष पाण्याबाहेर उघडे पडले असून, पुरातन मंदिरांचे अवशेष पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. ...
दर्शन मंडपापासून ते सारडा भवन येथील चंद्रभागा घाटापर्यंत स्काय वॉक अर्थात लोखंडी पूल बांधण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने यांनी दिली. ...
एकीकडे दुष्काळाने होरपळत असलेल्या नागरिकांना आता उष्ण तापमानाने चांगलेच घामाघूम केले आह़े गुरूवारी एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे ...
अजित जोशी यांना ‘जनधन’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट जिल्हाधिका-याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...