सोलापूर : सिद्धेश्वर पेठेतील यशोधरा हॉस्पिटलच्या पाठीमागील बोळात एका खोलीत सुरू असलेल्या जुगार अड्डय़ावर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 18 जणांना अटक करून 84 हजार 120 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. ही कारवाई शनिवारी सायंकाळी करण्यात आली. ...
सोलापूर : क्रेनचा एक भाग तुटून घरावर पडल्याने दोघे जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता सात रस्ता भागातील शिवाजी नगरात घडली. अंबुबाई अनिल आलमेलकर (वय 35, रा. मोदीखाना, सोलापूर) आणि विष्णू प्रकाश शिंदे (वय 31, रा. उळेगाव, ता. उत्तर सोलापूर) ...
या जुळ्या बहीण-भावांमध्ये ‘त्याला’ सारखे प्रश्नच पडलेले असतात. याला सवयच आहे सतत प्रश्न विचारायची आणि त्याची उत्तरे शोधण्याची. ‘तो’ तसा खोडकरही आहे. ‘तिचा’ स्वभाव मात्र शांत आहे. ...
सोलापूर : शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी, शिक्षक व पालकांना उद्देशून केलेले भाषण अर्थात ‘मन की बात’ शाळाशाळांमधून विद्यार्थ्यांना ऐकवले गेल़े आईनंतर गुरू हे आपले जीवन घडवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. य ...
सोलापूर : उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यास विलंब झाल्यास 8 सप्टेंबरपासून चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव मनपाच्या पाणी पुरवठा विभागाने तयार केला आहे. ...
सोलापूर : बाप्पाच्या आगमनासाठी अवघे 11 दिवस उरले आहेत़ शहर व जिल्?ातील लहान मंडळांपासून ते मोठय़ा मंडळांपर्यंत सगळेच जण बाप्पाच्या तयारीत मग्न आहेत़ मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गल्लीबोळापासून ते दुकानदार, व्यावसायिक, राजकीय नेतेमंडळींनी वर्गणी गोळा करण् ...