सोलापूर : हातात तलवार घेऊन पेंटर चौकातील सार्वजनिक रोडवर दहशत पसरवून शहराच्या शांततेला धोका निर्माण करणार्या अ?ल गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. मोबीन अब्दुल रजाक सालार (वय 28, रा. काडादी चाळ, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ...
सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजूर येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या शाखेचा शुभारंभ जिल्हाध्यक्ष संजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष बाळासाहेब राऊत, उपाध्यक्ष परशुराम मग्रुमखाने, कार्याध्यक्ष तुकाराम राऊत, युवक जिल्हाध्यक् ...
सोलापूर : रविवारी सोलापूर दौर्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवून आपली गार्हाणी मांडणार्या महिलेवर सदर बझार पोलिसांनी गुन्हा नोंदवला. भारती सायबण्णा कोळी (वय 41, रा. स्वामी विवेकानंद नगर, विजापूर रोड, सोलापूर) असे गुन्हा दाखल झ ...
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातून वाहणार्या सीना आणि भीमा नद्यांवर बॅरेजेस बांधण्याची मागणी आ़ सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली़ मुख्यमंत्र्यांनी याबाबत सर्वेक्षण करण्याचे आदेश राज्याच्या जलसंपदा सचिवांना दिल़े ...