उपरी : गॅस कीट जळाल्याने बस वळवित असताना अचानकपणे पंढरपूर - गादेगाव या बसने पेट घेतला. ही घटना गादेगाव (ता. पंढरपूर) येथे शुक्र वारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. ...
सोलापूर : शासन निर्णयानुसार सोलापूर जिल्ातील विविध माध्यमांच्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत प्रक्रिया सुरु असल्याचे पत्र शिक्षण खात्याने दिल्याने डॉ़ पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेने उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे़ ...
सोलापूर : ड्रेनेज सफाईच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार दिल्यावर प्रशासनाने संबंधित अधिकार्याकडेच चौकशी देऊन प्रकरण स्थायी समितीकडे फेरसादर केले आहे. रुपाभवानी नाला ते विर्शांती चौक अशा 1493 मीटर ड्रेनेजलाईनचे काम पूर्ण झालेले नसताना सफाई झाल्या ...
सोलापूर: एनटीपीसीमध्ये बाधित झालेल्या शेतकर्यांसाठी विशेष पॅकेज देण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी बैठक आयोजित केली होती, मात्र या बैठकीत निर्णय न झाल्यामुळे प्रकल्पग्रस्त बैठकीतून अर्धवट उठून गेल़े ...
सोलापूर: र्शीकृष्ण कुस्ती केंद्राचा पहिलवान विलास डोईफोडे याने जिल्?ात विविध ठिकाणी झालेल्या कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करताना विजेतेपद पटकावल़े वैराग येथील र्शी संतनाथ यात्रा व निरंजन भूमकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित 1 लाख 11 हजार रुपयांच्या ...
सोलापूर: जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय आणि सोलापूर जिल्हा वूशू संघटना यांच्या विद्यमाने आयोजित १९ वर्षांखालील जिल्हास्तरीय वूशू स्पर्धेत सौ़भू़म़ पुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाने वर्चस्व राखले़ या स्पर्धेतील प्रथम ...
सोलापूर: जिल्हा क्रीडा परिषद व सोलापूर महानगरपालिका यांच्या विद्यमाने आयोजित विविध क्रीडा स्पर्धेत भारती विद्यापीठ माध्यमिक विद्यालय व ज्यूनियर कॉलेजच्या खेळाडूंनी खो-खो स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले आह़े 14 वर्षांखालील मुलांच्या खो-खो स्पर्धेत ...