सिध्देश्वर यात्रेतील होम मैदान येथे होम प्रदीपन सोहळा उत्साही वातावरणात पार पडला. होमकुंडात तयार करण्यात आलेल्या कुंभार कन्येच्या प्रतिकृतीस अग्नी देताच भाविकानी ' एकदा भक्तलिंग हर्र बोला. ...
पांढ-या शुभ्र बाराबंदी पोषाखातील भक्त जणू दूधाच्या सागराप्रमाणे सिध्देश्वर तलावाभोवती जमला... मानाच्या सात काठ्या येताच श्री सिध्देश्वराचा जयघोष करत अक्षता सोहळ्याला सुरुवात झाली. ...
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेच्या तिस-या दिवशी सिद्धेश्वर मंदिर तलावाच्या काठी लाखो भाविकांच्या साक्षीने पारंपरिक पद्धतीने ‘अक्षता सोहळा’ संपन्न झाला. ...