सोलापूर दि २७ : अज्ञात कारणावरून दोघांनी दुकानात घुसून एका कापड व्यापाºयावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला़ एमआयडीसी परिसरात सुनील नगरमध्ये पाण्याच्या टाकीजवळ भरदुपारी घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली़ ...
कुसळंब दि २७ : बार्शी तालुक्यातील कारी येथे पिक विमा भरण्यासाठी देण्यात आलेली मुदत संपत आलेली असताना तलाठी हे आठ दिवसांपासून तलाठी कार्यालयात येत नसल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकºयांनी कार्यालयास चक्क टाळे ठोकुन निषेध नोंदवला आहे. ...
सोलापूर दि २७ : हातभट्टी दारू विषयक गुन्हे करणारा सुप्रसिध्द हातभट्टी दारूवाला किसन नामदेव राठोड (वय ४६ रा़ मुळेगांव तांडा, सोलापूर) यास स्थानबध्द करण्यात आले आहे़ ...
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दंड भरला. वाहन परवाना नुतनीकरणास विलंब झाल्यानं सुशीलकुमार शिंदे यांना 2560 रुपये दंड भरावा लागला. ...
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दंड भरला. वाहन परवाना नुतनीकरणास विलंब झाल्यानं सुशीलकुमार शिंदे यांना 2560 रुपये दंड भरावा लागला. ...
पंढरपूर तालुक्यातील मौजे तारापूर येथील रहिवासी रामकृष्ण कौलगे-पाटील व त्यांची पत्नी मथुराबाई कौलगे- पाटील ( ५०) यांना स्वाईन फ्लूची लागण झाली. यातील मथुराबाई कौलगे-पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ...
विजयपूर दि २५ : कर्नाटक राज्यात दरवषी सर्वप्रथम बारावीची परीक्षा घेऊन त्यानंतर दहावी परीक्षेकडे वळणाºया शिक्षण खात्याने नवीन शैक्षणिक वर्षात या दोन्ही परीक्षा एकत्रित म्हणजेच एकाच वेळी घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ...
वैराग दि २५ : बार्शी तालुक्यातील मानेगांव (धा ) येथे गावतळ्यामध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या माय लेकींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवार २५ जुलै रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडली़ ...