आॅनलाइन लोकमत सोलापूर दि, 8 - महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात मागील काही दिवसांपासून विविध विषयांवरून वाद निर्माण झाला आहे. हा वाद त्वरित संपवून एकीने राहुया, असे विधान कर्नाटक राज्याचे जलसंपदा मंत्री एम. बी. पाटील यांनी केले आहे.सोलापूर शहरातील हुता ...