वाहतुकीचे नियम तोडणाºया दुचाकीस्वाराला थांबवण्याचा प्रयत्न करताना दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसाला तर राँगसाईडने जाणाºया रिक्षाचालकाला जाब विचारताना त्याने फौजदाराला बेदम मारहाण करण्याचा प्रकार आज (गुरुवारी) सकाळी ११ च्या सुमारास घडला. ...
बदाम समजून एरंडीच्या बिया खाल्याने त्रास होऊ लागल्याने चार बालकांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी भोगाव (ता. उत्तर सोलापूर) येथे घडली. मात्र ही घटना गुरुवारी सकाळी समोर आली. ...
सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेणार असल्याच्या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली असली तरी, लिंगायत समाज आणि शिवभक्तांच्या प्रचंड विरोधाचा सामना त्यांना करावा लागणार आहे. बुधवारी सायंकाळी सिद्धेश्वर मंदिराच्या सभ ...
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे केंद्र व राज्य शासनाकडून जवळपास ४३ कोटी ७१ लाख ४३ हजार ६३३ रुपये येणे असून, मागील तीन वर्षांपासूनची ही रक्कम असल्याचे सांगण्यात आले. ...
स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत जिल्ह्यात यंदा १ लाख १२ हजार ५७१ शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. गेल्या पाच महिन्यांमध्ये १ लाख ७ हजार ४२३ शौचालयांचे काम पूर्ण झाल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यां ...
सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने ८ नोव्हेंबर हा दिवस काळादिवस म्हणून पाळण्यात येत आहे़ यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नोटबंदीचे वर्षश्राध्द, धरणे आंदोलन व निर्दशने करण्यात आली़ ...