सोलापूर दि २९ : विद्यार्थ्यांनी भविष्याकडे बघताना विशाल दृष्टिकोन तर ठेवावाच लागतो, पण मानवी मूल्यांची शिस्त, ध्येय, उत्साह, आत्मविश्वास आणि स्वत:शीच स्पर्धा करणे या पंचसूत्रीचा अंगीकार करून स्वत:ला घडवावे, असे प्रतिपादन जि. प. चे मुख्य कार्यकारी अधि ...
सोलापूर दि २९ : परराष्ट्र धोरण म्हणजे गल्लीतील भांडणं नव्हेत. परराष्ट्र धोरणावर पंतप्रधान मोदी यांचे सरकार काहीच काम करत नाही. प्रत्युत्तराची भाषा वापरली जाते. सीमा ा्रश्न सोडविण्यासाठी शेजारच्या देशांसोबत सलोख्याचे संबंध आवश्यक आहेत. ...
सोलापूर दि २९ : सोलापूर शहर हे झपाट्याने बदलू लागलंय़ स्मार्ट सिटीच्या दिशेने झेप घेतेय. त्यातच सोलापूरला होत असलेलं पासपोर्ट कार्यालय म्हणजे देशाला परकीय चलन मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरेलच पण सोलापूरसाठी ‘ग्रोथ इंजिन’ ठरू शकेल, ...
सोलापूर : दि २८ : न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नॉमिनल अटक करून जामीनावर सोडण्यासाठी व तपासात मदत करण्यासाठी तक्रारदारांकडून २५ हजार रूपये लाचेची मागणी करून २० हजार रूपयांची लाच स्वीकारताना सहा़ पोलीस निरीक्षक लोहमार्ग पोलीस स्टेशन यास सोलापूरच्या लाचलु ...
सोलापूर दि २७ : अज्ञात कारणावरून दोघांनी दुकानात घुसून एका कापड व्यापाºयावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला़ एमआयडीसी परिसरात सुनील नगरमध्ये पाण्याच्या टाकीजवळ भरदुपारी घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली़ ...
कुसळंब दि २७ : बार्शी तालुक्यातील कारी येथे पिक विमा भरण्यासाठी देण्यात आलेली मुदत संपत आलेली असताना तलाठी हे आठ दिवसांपासून तलाठी कार्यालयात येत नसल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकºयांनी कार्यालयास चक्क टाळे ठोकुन निषेध नोंदवला आहे. ...
सोलापूर दि २७ : हातभट्टी दारू विषयक गुन्हे करणारा सुप्रसिध्द हातभट्टी दारूवाला किसन नामदेव राठोड (वय ४६ रा़ मुळेगांव तांडा, सोलापूर) यास स्थानबध्द करण्यात आले आहे़ ...
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दंड भरला. वाहन परवाना नुतनीकरणास विलंब झाल्यानं सुशीलकुमार शिंदे यांना 2560 रुपये दंड भरावा लागला. ...