पंढरपूर दि १ : शहरातील विविध ठिंकाणी असलेल्या मटका आड्यांवर जिल्हा पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांच्या विशेष पथकाने धाडी टाकुन २ लाख ८७ हजार रुपयांच्या मुद्देमालासह ६ जणांना ताब्यात घेतले आहे. ...
बेंबळे दि १ : पावसाळा निम्मा संपला तरीही जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस नाही. पण वरच्या धरणातून पाण्याचा विसर्ग आल्याने उजनीने ४९.५५ टक्क्यांपर्यंत म्हणजे अर्धशतक गाठले आहे. ...
आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १ : जिल्ह्यातील ९२ मंडलांपैकी ५५ मंडलांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला असून, त्यापैकीच १४ मंडलांमध्ये १०० मि.मी. पेक्षाही अतिशय कमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. खरिपाचे क्षेत्र असलेल्या उत्तर-दक्षिण, अक्कलकोट, मंगळवे ...
सोलापूर दि १ : पत्नीचा गळा दाबून खून केल्याच्या गुन्ह्याखाली आरोपी पती प्रभाकर यशवंत कलागते (वय ३५, रा. मजरेवाडी, सोलापूर) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी न्यायालयापुढे आलेले सबळ पुरावे ग्राह्य मानून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...
पत्नीचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी प्रभाकर यशवंत कलागते (वय ३५, रा. मजरेवाडी, सोलापूर) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी जन्मठेप आणि दोन लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
सोलापूर दि २९ : भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधिक्षक व उप विभागीय पोलीस अधिकारी दर्जाच्या सात अधिकाºयांची बदल्या करण्यात आल्या आहेत़ ...
सोलापूर दि २९ : व्याजाने दिलेली रक्कम परत न केल्याच्या कारणावरून चिडून भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी पांजरापोळ चौक येथे चाकूने भोसकून फळ विक्रेत्याचा खून केल्याप्रकरणी लक्ष्मण नामदेव भोसले (रा़ आण्णाभाऊ साठे नगर, जय मल्हार चौक, सोलापूर) यास दोषी ठरवून अति ...
मोहोळ दि २९ : मोहोळ तालुक्यातील वाफळे गावात पोलीस अधीक्षक ग्रामीण यांच्या विशेष पथकाने छापा टाकून ४२ लाख १० हजार रुपयांचे १५०० किलो चंदन जप्त केल्याची घटना घडली. ...
सोलापूर दि २९ : जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या जिल्हा परिषद शाळांच्या १६४ इमारती धोकादायक असल्याचा अहवाल आला आहे. त्यापैकी ८१ इमारती नव्याने बांधण्यासाठी पंचायत समितीमार्फत गटशिक्षणाधिकाºयांकडून प्रस्ताव आले आहेत. ...
आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २९ : भारत महासत्ता व्हावे, असे वाटते; पण अनेकांना चिरडणारी महासत्ता आम्हाला नको आहे. आज जगभरात हिंसाचार आहे, भीती आहे. या स्थितीत हा देश आर्थिक महासत्तापेक्षा आध्यात्मिक महासत्ता व्हावा, अशी अपेक्षा फादर फ्रान्सिस दि ...