सोलापूर दि ५ : बी रेडी़़़स्टार्ट! असा आदेश कानी पडताच त्याचे आम्ही तंतोतंत पालन करायचो़़़ रोज भल्या पहाटेपासूनच सुरू व्हायचे आमचे प्रशिक्षण, प्रथम धावणे, नंतर विविध प्रकारचे व्यायाम, मग कवायत झाल्यानंतर घामेघूम व्हायचो आम्ही...अगदी थकून जायचो़़़़त्या ...
आॅटो रिक्षा, बसमध्ये सहप्रवाशाप्रमाणे शेजारी बसून प्रवाशाचे दागिने लांबविणाºया चार जणांना परिमंडळ पथकाने अटक केली. चोरट्यांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. त्यांच्याकडून ७९.५ तोळे सोने व २३ तोळे चांदी असा एकूण १९ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल ...
सोलापूर दि ४ : जिल्हा नियोजन समितीच्या आठ जागांसाठी झालेल्या मतमोजणीअखेर नगर पालिका गटातून मंगळवेढा नगर पालिकेतील राष्टÑवादीचे पक्षनेते अजीत जगताप विजयी झाले. तर, जिल्हा परिषद गटातून सत्ताधारी गटाचे उमेदवार रणजितसिंग पाटील यांचा अनपेक्षित पराभव झाला. ...
सोलापूर दि ४ : सोलापूर स्मार्ट सिटी अंतर्गत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सोलापूर विजापूर महामार्गााची सुधारणा व उड्डाणपूल बांधकामाचे काम हाती घेण्यात येणार असून त्यासाठी मार्गाला लागून असलेली जिल्हा पोलीस अधीक्षक व शहर पोलीस आयुक्तलया ...
सोलापूर दि ३ : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर योजनेच्या (जीएसटी) अनुदानापोटी मनपाला १८ कोटी ६0 लाख रुपये अनुदान मंजूर झाले आहे. त्यामुळे मनपा कर्मचाºयांचे वेतन, वीज बिलाचा प्रश्न सुटणार आहे. ...
मोडनिंब दि ३ : येथील संजीवन विद्यालय व संजयमामा शिंदे प्राथमिक विद्यामंदिर यांच्या वतीने देशाच्या सीमेवर लढणाºया सैनिकांना रक्षाबंधन निमित्ताने सुमारे २०० राख्या पाठविण्यात आल्या . ...