सोलापूर दि १० : विमानतळास अडथळा ठरणारी सिध्देश्वर साखर कारखान्याच्या को जनरेशनची चिमणीचे पाडकाम कसे करायचे यासाठी आलेल्या ठेकेदाराने महानगरपालिकेचे अधिकाºयांसमवेत प्रचंड पोलीस बंदोबस्तात पाहणी उरकली़ ...
सोलापूर दि ९ : महाराष्ट्र परिवहन आयुक्त, पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त सोलापूर शहर व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, वाहतुक नियंत्रण शाखा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने वाहनाच्या कर्कश हॉर्न आवाजामुळे होणाºया ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी वाहन तपासणी ...
सोलापूर दि ९ : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सोलापूर विद्यापीठ शेजारी केगांव हद्दीत असलेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील ६२९ महिला पोलीसांचे प्रशिक्षण पूर्ण झाले़ या महिलांचा दीक्षांत समारंभ सोलापूर शहर पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या प्रमुख ...
सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याच्या प्रस्तावास विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विरोध दर्शविला आहे. भविष्यात जातीय तेढ निर्माण होऊन विद्यापीठाच्या विकासाला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी नामविस्तार न करण्याची भूमिक ...
सोलापूर दि ७ : प्रशासनाकडून सारे काही आलबेल असल्याचे सांगितले जात असताना गुरुवारी शाळकरी मुलीचा डेग्यूने बळी गेलेला असताना सोमवारी आणखी एका मुलाचा मुलाचा बळी गेल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. विकास शंकर गन्हावाले (वय- १२, रा. विद्यानगर, काळभैरव मठाज ...
सोलापूर दि ७ : सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल समुदायाच्या भंडारकवठे येथील लोकमंगल कारखान्याने शेतकºयांच्या नावाने त्या शेतकºयास कोणतीच कल्पना नसताना ३ लाख रुपयांचे कर्ज युनियन बँक आॅफ इंडिया, कासारवाडी पुणे येथून पीक कर्ज घेतले. तसेच येळ ...
अप्पासाहेब पाटील/ सोलापूर, दि. 7 - सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सवासाठी वीज सुरक्षेबाबत गांभीर्याने उपाय योजना कराव्यात आणि ४ रुपये ३१ पैसे प्रतियुनिट या सवलतीच्या दराने उपलब्ध असलेली अधिकृत तात्पुरती वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने क ...
सोलापूर दि ५ : अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी हे गुजरात येथील पूरग्रस्त नागरिकांच्या भेटीसाठी गेलेले असता त्यावेळी भाजपच्या कार्यकत्यार्नी राहुल गांधी यांच्या ताफ्यावर दगडफेक करून हल्ला केला. याचा निषेध करण्यासाठी आज रोजी ...