सोलापूर दि २८ : सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा धडकणार आहे़ यासाठी सोलापूर शहरात सगळीकडे जय मल्हारचा आवाज घुमू लागला आहे़ मोर्चासाठी सकाळपासून धनगर समाज बांधव पा ...
सोलापूर दि २६ : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथे अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर धाड टाकून ७ लाख ६४ हजार रूपये किंमतीचे ३६ हजार लिटर हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे रसायन नष्ट केले. ...
सोलापूर दि २३ : शासकीय कामानिमित्त मुंबईला गेलेल्या सोलापूरच्या पाच जणांचा इंदापूरजवळ अपघात झाला़ या अपघातात पोलीस उपनिरीक्षकांसह पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे़ या जखमीत तीन महिलांचा समावेश आहे़ ...
सोलापूर दि २३ : पंढरपूर शहरातील महादेव कोळी समाजाला क्षेत्राचे बंधन घालून अनुसूचित जमातीचे दाखले नाकारता येणार नाही, त्यांना तत्काळ दाखले देण्यात यावेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. एस. एस. सोनक व शंतनु केमकर यांच्या खंडपीठाने दिले. ...
सोलापूर दि २३ : जिल्ह्यातील ११४४ गावांपैकी १०३ गावांतील आॅनलाईन उतारे दुरूस्तीचे काम पूर्ण झाले आहे. ४५१ गावांतील रेकॉर्ड तलाठ्यांनी तपासून मंडल अधिकाºयांकडे पाठविले आहेत. तर ११२ गावांतील रेकॉर्ड दुरूस्तीचे अहवाल मंडल अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार ...
सोलापूर दि २३ : जिल्ह्यातील २४२ लोकप्रतिनिधी सध्या अपात्रतेच्या कात्रीत अडकले आहेत. निवडणूक खर्च सादर न करणे, अतिक्रमण करणे, शौचालय नसणे, तीनपेक्षा अधिक अपत्ये असणे अशा तांत्रिक बाबींचा ठपका ठेवल्याने त्यावर सध्या सुनावणी सुरू झाली आहे. ही सुनावणी सा ...
सोलापूर दि २३ : जिल्ह्यात मटकाबुकींच्या विरोधात उघडलेल्या धडक मोहिमेत सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने दुधनी येथे मटका अड्ड्यावर धाड टाकून ३ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी १६ जणांना अटक करण्यात आली. ...
सोलापूर दि २३ : स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या कामाची प्रगती लवकरच दृश्य स्वरूपात दिसेल, अशी प्रतिक्रिया मनपा आयुक्त तथा कंपनीचे प्रभारी सीईओ डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. ...
सोलापूर दि २३ : पोलिसांची रात्री गस्त सुरु असतानाही चोरट्यांनी त्यांच्या हातावर तुरी देत पूर्व भागातील पद्मानगरमध्ये घर फोडून तब्बल २६ तोळे सोन्याचे दागिने आणि २१ हजारांची रोकड लंपास केली. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास ही धाडसी चोरी करुन चोरट्यांनी ...
सोलापूर : मनपाच्या देगाव मलशुद्धीकरण केंद्रातून प्रक्रिया केलेल्या सांडपाण्यावर उभारण्यात येणाºया टर्सरी प्रकल्पाचे टेंडर काढण्यास शासनाने मंजुरी दिल्याची माहिती आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी मंगळवारी दिली. ...