केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला येत्या 8 नोव्हेंबरला वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसनं गणपती घाटावरील दशक्रिया विधिच्या ... ...
सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने बुधवारी सकाळी शहराध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली गणपती घाटावरील दशक्रियाविधीच्या ठिकाणी भाजप सरकारच्या नोटबंदीचे वर्षश्राद्ध घालून पिंडदान करण्यात आले. ...
क्रिकेटचे मैदान गाजविणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर खासदार झाल्यापासून संसदेच्या सभागृहात फारसा दिसत नसला तरी सोलापूर जिल्ह्याला त्याचा काही प्रमाणात फायदा झाला आहे. ...
ऊस दरावरुन साखर कारखानदार व शेतकरी संघटनेचे नेते शासनाला घेरण्याची शक्यता असून, एफ.आर.पी. पेक्षा अधिक रक्कम देण्याची शेतकरी संघटनेची मागणी मान्य करायची असेल तर अधिकची रक्कम शासनाने थेट शेतकºयांना द्यावी, असा मुद्दा पुढे आला आहे. ...
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळावे यासाठी सोलापूर शहर व जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्यावतीने उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी यांना निवेदन देण्यात आले़ ...
एकवेळ माणूस विसरेल; जनावराला जीव लावला तर जनावर कधीच विसरत नाही, असे प्राण्यांबद्दल सहृदयी कौतुक आपल्याला कुठेही ऐकायला मिळते. याची प्रचिती एका मांजरीने दिली. ...
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त व राष्ट्रीय संकल्प दिवस या निमित्तानं आज पार्क चौक येते एकता दौडच आयोजन करण्यात आले होते. ...
कार्तिकी यात्रेच्या एकादशी सोहळ्या दिवशी विठ्ठल-रुक्मिणीची पूजा करण्याची संधी मिळत आहे. राज्यातील शेतक-याचे उत्पादन वाढू दे, त्यांच्या उत्पदनाला चांगला भाव देण्याची आमची क्षमता वाढू दे, असे साकडे घातल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ...