पटसंख्या कमी असलेल्या सोलापुरातील पाच शाळा बंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी सुधा साळुंके यांनी लोकमतशी बोलताना दिली. ...
पारधी समाजाचा जीवनप्रवास व त्यांच्या समस्यांवर आधारित प्रगती कोळगे दिग्दर्शित ‘पल्याडवासी’ चित्रपट १५ डिसेंबरपासून राज्यभर प्रदर्शित होत आहे़ सोलापूरमध्ये दोन चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती कोळगे यांनी पत्रकार परिषदेत दिली़ ...
अनधिकृत बांधकामावर मनपाने सोमवारपासून कारवाई सुरू केली. कारवाईची सुरुवात मनपा सभागृहाशेजारील हॉटेल, आयुक्तांच्या निवासस्थानाजवळील हॉस्पिटलपासून करण्यात आली. ...
कर्जमाफीच्या चक्रात अडकलेल्या जिल्ह्यातील बँकांनी रब्बी हंगामासाठी कर्ज वाटपात हात आखडता घेतला असून, दोन महिन्यांत अवघे १०८ कोटी एक लाख रुपये कर्ज वाटले आहे. ...
‘लोकमत’च्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ‘जनरेशन नेक्स्ट : स्टार २५’ ही पुरवणी प्रकाशित केली आहे. आपल्या कर्तृत्वाने उद्योग, व्यवसाय, सामाजिक, राजकारण आणि कला क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाºया पंचवीस स्टार्सचा शुक्रवार, दि. १ डिसेंबर रोजी सन्मान करण्यात ...
महासंगणकाचे जनक, पद्मश्री, पद्मभूषण या भारत सरकारच्या नागरी सन्मानाचे विजेते...अतिशय विद्वान, जागतिक पातळीवर शास्त्रज्ञ म्हणून लौकिक...इतकी महानता लाभली असतानाही बोलण्यातील मृदुपणा अन् वागण्यातील विनयशीलता व सालसपणाने डॉ. विजय भटकर यांनी सर्वांनाच प् ...
मार्गशीर्षातील मोक्षदा एकादशीनिमित्त हजारो भाविकांनी ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा गजर करीत कडाक्याच्या थंडीतही चंद्रभागेत पवित्र स्नान करून पांडुरंगाचे दर्शन घेतले़ ...
अक्कलकोट तालुक्यातील आणि दक्षिण सोलापूर तालुक्याच्या काही भागातील वाळू तस्कर जिल्हा प्रशासनाला डोईजड झाले आहेत. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाºयांच्या अर्थपूर्ण भूमिकेमुळे प्रशासनावर ही वेळ आली आहे. ...