साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी ऊस दराबाबत कोल्हापूरमध्ये रविवारी काढलेला तोडगा सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटनांना मान्य नाही. सहकारमंत्री सुभाष देशमुख किंवा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकारातून सोलापूर जिल्ह्यातही बै ...
सर्वाधिक ऊस क्षेत्राची नोंद असलेल्या पुणे विभागात ४९ तर कोल्हापूर विभागातील २८ साखर कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले आहेत. राज्यात उपलब्ध असलेल्या नऊ लाख दोन हजार ३५ हेक्टरपैकी पुणे व कोल्हापूर विभागात तब्बल पाच लाख १९ हजार ५१२ हेक्टर उसाची नोंद ...
जिल्ह्यात पाच ठिकाणी हमीभाव केंद्र सुरू होणार असले तरी प्रत्यक्षात कुर्डूवाडीचेच केंद्र सुरू झाले असून, या केंद्रावर १८५ शेतकºयांच्या १२४१ क्विंटल उडिदाची विक्री झाली आहे. ...
तूर,उडीद,मूग,सोयाबीन,हरभरा आणि भुईमूग या पिकांच्या किमान आधारभूत किमतींबाबतचे केंद्र सरकारचे नवीन व्यापक धोरण येत्या पाच दिवसात म्हणजेच शुक्रवारी जाहीर होणार आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच शेतक-यांचा विचार एखादे सरकार करत आहे. ...
शहर व ग्रामीण भागातुन दुचाकी चोरणाºया दोघा चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून अकरा दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई सोमवारी करण्यात आली. ...
विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील कस्तुरबा बचत गटाने दोन वर्षांपूर्वी सुरू केलेला सौरऊर्जेवरील खादी उत्पादनाचा प्रकल्प महाराष्टÑासाठी पायलट प्रोजेक्ट ठरला आहे. हा प्रकल्प आता महाराष्टÑभर सुरू करण्यासाठी सरकारचे प्रयत्न असून, प्रत्येक जिल्ह्यात हे युनिट ...
काही वर्षांनंतर पडलेल्या दमदार पावसाने जमिनीत तर पाणी मोठ्या प्रमाणात मुरलेच शिवाय मध्यम व लघू प्रकल्पातही मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा झाला आहे. मध्यम व लघू असे ३० प्रकल्प यंदा पूर्ण क्षमतेने भरले आहेत. ...
आॅनलाइन लोकमत सोलापूरचळे/सुस्ते दि ६ : तारापूर (ता़ पंढरपूर) येथे भीमा नदीपात्रात होडी पलटी होऊन झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला तर तीन वर्षांच्या बालकासह ११ जण वाचले़ अनिल अंकुश शिंदे (वय २६, रा़ तारापूर) असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव ...