तालुक्यातील चपळगावच्या पाझर तलावामधून बेकायदेशीरपणे काही शेतकरी पाणी उपसा करीत आहेत. याविरोधात नागरिकांनी चार महिन्यांपासून उपसा बंद करण्याबाबत तक्रारी करूनही याकडे संबंधित विभाग लक्ष देईना़ ...
तालुक्यातील शेगाव येथील भीमा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करुन वाहतूक करणारी चार वाहने, २४ ब्रास वाळू असा ५५ लाख २६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...
पंतप्रधान मोदी यांनी युवकांनी उद्योग-व्यवसाय करावा म्हणून महत्त्वाकांक्षी मुद्रा कर्ज योजना राष्ट्रीयीकृत बॅँकांच्या माध्यमातून सुरु केली. परंतु या योजनेला बॅँकांनी अटी व शर्तीचे नियम दाखवून मुद्रा कर्ज योजनेचा बोजवारा उडविला आहे. ...
पुण्याच्या कापड व्यापाºयाने सोलापुरातील २२ टॉवेल कारखानदारांकडून घेतलेल्या मालापोटीची रक्कम न देता २६ लाख ८५ हजार ९७८ रुपयास गंडवल्याबद्दल आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा नोंदला आहे. ...
विद्या आणि कला या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणाबरोबर कलाही महत्त्वाची आहे, मात्र चांगले आयुष्य जगण्यासाठी या दोन्हींचा समन्वय आपण ठेवायला हवा, असे मत प्रसिद्ध मराठी अभिनेता अमेय वाघ याने व्यक्त केले. ...
गेल्या दहा वर्षांपासून लाखास तीन लाख याप्रमाणे तिप्पट नोटा देण्याचे आमिष दाखवून बनावट नोटा खºया म्हणून व्यवहारात आणून गंडवणाºया आरोपीच्या शुक्रवार पेठेतील घरावर छापा टाकून गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली. ...
येथील श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील गोमुख कुंडात लघुशंका करून उपासना स्थान अपवित्र करणा-या गोपाळ बडवे यास न्यायदंडाधिका-यांनी सुनावलेली शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी अपिलात कायम ठेवली. ...
काहीशा असंघटीत स्वरूपात असलेला येथील गणवेशनिर्मिती आणि गारमेंट उद्योग आता संघटीत होण्याच्या मार्गावर असून, सन २०२२ पर्यंत शहरात २ हजार नवीन गारमेंट आणि रेडीमेड कपड्याचे युनिटस् उभारण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. ...