माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
पित्यानेच मातेचा खून केला... पिता सध्या जन्मठेप भोगतोय... ज्यांचा आधार होता, त्या सत्तरवर्षीय आजोबांनीही दोन महिन्यांपूर्वी आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनांमुळे बोराळे (ता. मंगळवेढा) येथील वाघमारे यांच्या घरातील निराधार झालेल्या पाच शाळकरी कन्यांना ...
नवी मुंबईतील बँक आॅफ बडोदाची शाखा भुयार खणून फोडून चोरट्यांनी लॉकरमधील लाखो रुपयांचे दागिने लुटले. याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील विविध बँकांची मध्यरात्री पाहणी केली असता, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि एक-दोन खासगी बँकांचा अपवाद वगळता अन्य कोणत ...
हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले कार्य कधीही न विसरण्यासारखे आहे. त्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणारे स्मारक हे सोलापूरकरांना प्रेरणादायी ठरेल ...
सोलापूर महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन होऊन ९ महिन्यांचा कालावधी उलटला असून, आजवर घेण्यात आलेल्या एकूण १६ सर्वसाधारण सभांपैकी ११ सभा तहकूब करण्यात आल्या आहेत. ...
महाराष्टÑ राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या सोलापूर जिल्हा कार्यालयाने आतापर्यंत १० कोटी रुपयांवर पतपुरवठा केला आहे. या माध्यमातून आतापर्यंत एक हजार ८७७ ग्रामीणांना हक्काचा व्यवसाय मिळवून देण्यात या कार्यालयाला यश आले आहे. ...
ऊसदरासाठी मागील काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलने सुरू आहेत़ शनिवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेच्या संतप्त शेतकºयांनी मुंडन करून आंदोलन केले़ ...